[ Simple way ] ycmou hall ticket download 2022 – मुक्त विद्यापीठाचे हॉल तिकीट डाउनलोड करा ह्या पद्धतीने

ycmou hall ticket download

ycmou hall ticket download 2022

नमस्कार विद्यार्थी मित्र/मैत्रिणींनो ,
       मुक्त विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेले BA 1st/BA 2nd आणि BA 3rd च्या सर्व विध्यार्थ्यांना hall ticket डाउनलोड करण्यासाठी तुमच्या कडे Computer/Laptop किंवा android मोबाईल फोन असायला हवा/आणि त्यामध्ये इंटरनेट पण असणे आवश्यक आहे 

      जर तुमच्या कडे मोबाईल नसला तरी सुद्धा तुम्ही तुमच्या मित्र/मैत्रिणी च्या मोबाईलवरून Hall Ticket डाउनलोड करून घेऊ शकता .

ह्या खालील पद्धतीने हॉल तिकिट डाउनलोड करा . Step by step 

1 . चांगल्याप्रकारे इंटरनेट चालते त्या ठिकानी/परिसरात जाणे , जर तुम्ही जेथे राहता त्या परिसरात इंटरनेट चांगले चालत असेल तर , तुम्ही त्या ठिकाणाहून सुद्धा इंटरनेट च्या साहाय्याने Holl Ticket download करू शकता .

2 . सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईल फोन मधले Google Chrome Browser चालू/ओपन करायच आहे.

 

ycmou hall ticket download 2021

 

3 . Chrome ओपन केल्यावर त्यामध्ये Google Search Box मध्ये ycmou टाकून Search करायच आहे .

hall ticket ycmou, ycmou exam 2022, ycmou hall ticket 2022

 

 

 4 .     त्यानंतर तुम्हाला मुक्त विद्यापीठाची 1st नंबर ची वेबसाईट दिसते त्या वर क्लिक करून ती ओपन करून घ्यायची आहे .

ycmou hall ticket download 2021

 

5 . विध्यापाठाची वेबसाईट ओपन केल्यावर तुम्हाला वरच्या उजव्या कॉर्नरला ला >> Hall Ticket >> अश्या प्रकारच Option दिसेल त्यावर क्लिक करायच आहे .

 

hall ticket ycmou, ycmou exam 2022, ycmou hall ticket 2022

 

 6 . ह्या process मध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्या Option ला काही न करता त्या खालील PNR ऑपशन/Option वर जाऊन त्यामध्ये तुम्हाला तुमच्या कॉलेज कडून परिक्षेसाठी मिळालेला PNR नंबर टाकायचा आहे तसेच त्या खालील
Enter The above code च्या खालच्या रकान्यात जो तुम्हाला वरचा code दिसत आहे तो [ जो code तुम्हाला दिसेल तोच टाका ] ह्या प्रमाणे 👇

hall ticket ycmou, ycmou exam 2022, ycmou hall ticket 2022

 

त्यानंतर seach ह्या Option वर क्लिक करायच आहे

 

7 . Search वर क्लिक केल्यावर तुम्हाला फोटो 👇 मध्ये दाखवल्याप्रमाणे एक नवीन page [ PNR Student name Course name ] Download अस येईल .

hall ticket ycmou, ycmou exam 2022, ycmou hall ticket 2022

ह्या शेवटच्या स्टेप मध्ये तुम्हाला Download या ऑपशन वर क्लिक करायच आहे .

 

8 . नंतर तुम्हाला Hall Ticket दिसेल तर त्या खालील दिलेल्या Print वर क्लिक करून तुमच हॉल ticket save करून घ्या ह्या प्रमाणे👇

hall ticket ycmou, ycmou exam 2022, ycmou hall ticket 2022

 

Note : मित्रानो वरील प्रोसेस मध्ये दिलेल्या फोटो मध्ये process पूर्ण करण्यासाठी दर्शविले गेलेले बाण आहे हा तुमचे लक्ष वेधून स्टेप्स समजण्यासाठी दिलेला आहे .

माहिती आवडल्यास तुमच्या मित्र मैत्रिणींना
पण पाठवा धन्यवाद..🙏

 

Leave a Comment