7. उभयान्वयी अव्यय उदाहरण मराठी
उभयान्वयी अव्यय ubhayanvayi avyay in marathi examples
● उभयान्वयी अव्यय ●
दोन वाक्य किंवा दोन शब्द यांना जोडण्याचे काम करणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय म्हणतात .
उदाहरण. आणि , पण , परंतु , जर , तर , व , त्यासाठी , म्हणून , कारण , की , म्हणजे , यासाठी , शिवाय , अथवा , तरी , वा इत्यादी
i) तुम्ही डॉक्टर किंवा नर्स ला विचारा
ii) सौरभ ने आज गुरुजींचा मार खाल्ला कारण त्याने गृहपाठ केला नव्हता
iii) विशालकडे मोटार आहे , म्हणून तो लवकर आला .
iv) सविताला गाता येत नव्हते तरी तिने गायले
v) करण आणि अर्जून दोघे जिवलग मित्र आहेत
vi) जर मी पळण्याचा प्रयत्न केला तर कुत्रा हमखास चावला असता
हे पण वाचा :- नाम व नामाचे प्रकार
हे पण वाचा :- Swabhiman Marathi serial Cast
हे पण वाचा :- [ Greatful ] Good hanuman chalisa in marathi 2022
हे पण वाचा :- इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे ? Best way : how to make money on instagram in Marathi 2022
Follow on instagram