image source : wikipedia
ताराबाई व शाहू महाराज यांचे युद्ध कोठे झाले
ताराबाईंचे पूर्ण नाव ताराबाई भोंसले होते , तिचा जन्म 1675 मध्ये झाला होता. तिचा पती राजारामाच्या मृत्यूनंतर तिने 4 वर्षांचा मुलगा शिवाजी दुसरा याचा राज्याभिषेक करून ते मराठा साम्राज्याची संरक्षक बनली .
• Motivational quotes in marathi प्रेरणादायी विचार मराठी
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू महाराज मोगलांच्या कैदेतून सुटून स्वराज्यात परत आल्यावर याची खात्री ताराबाईने केलले की तोतया नसून ते खरे शाहू आहे .
ताराबाई मराठा साम्राज्यातील सर्वात शक्तिशाली महिलांपैकी एक होत्या आणि त्या मार्गात तिने औरंगजेबाशी 7 वर्षे लढा दिला .
शाहू महाराजांकडून असा पण दावा करण्यात येऊ लागला होता की शिवाजी महाराजांचे खरे वारसदर आपणच आहोत त्यानंतर 12 ऑक्टोबर 1707 रोजी शाहू महाराज ताराबाई व यांच्यात खेड-कडूस येथे लढाई झाली.
ताराबाईंचे निधन ९ डिसेंबर १७६१ रोजी झाले.
👉 खडक आणि पाणी हे पुस्तक कोणाचे आहे?
Follow on instagram
https://youtu.be/nyMGh-8XIAc