Instagram वर id बनवा या सोप्या पद्धतीने ||
how to create instagram account in marathi 👉
facebook सारखच एक सोशल मीडिया उपलब्ध आहे ते म्हणजे इंस्टाग्राम
यावर बऱ्यापैकी युजर हे इथे active असतात आणि इंस्टाग्रामचा वापर आपण insta reels आणि त्यावर फोटोज् सुद्धा पोस्ट करू शकतो
Click Here Instagram वर अकाऊंट बनवण्यासाठीसर्वप्रथम, तुम्हाला इंस्टाग्राम आप डाउनलोड करावे लागेल
तुमच्या मोबाईल फोन मधील
play store open करा Instagram word टाकून search करा आणि install या बॉक्स वर क्लिक करा
इंस्टॉल झाल्यावर ओपन करून
Sign up with Email Address or Phone Number वर क्लिक करा
आता तुम्हाला तुमचाच मोबाईल नंबर टाकावा लागेल
instagram id कशी बनवायची हे राहिलेली full steps वाचण्यासाठी खालील लिंकवर जाऊन पूर्ण लेख वाचा 👇👇
Click Here