प्रथमोपचार म्हणजे काय ? prathmopachar mhanje kay
प्रत्येक अपघातात , आजारत किंवा इतर दुखापत झाल्यास तातडीने दवाखान्यात जाणे शक्य होत नाही म्हणजेच जर दवाखाना दुर असेल अशा वेळी त्या अपघाती/ पीडित रुग्नाला दिलेला तात्पुरता औषधी उपचार म्हणजे प्रथमोपचार असे आपण म्हणू शकतो .
( first aid ने ) प्रथमोपचार फक्त जीवच वाचवत नाही , तर ते आणि एखाद्या व्यक्तीला कोणतीही मोठी शारीरिक हानी होण्यापासून वाचवण्यात खूप महत्वाची भूमिका देखील बजावत असते .
👉 Motivational quotes in marathi
first aid box म्हणजेच प्रथमोचाराचे काय काम असते
तर , जिथे अपघात किंवा इतर काही हानी झालेली असेल तिथे, अपघातानंतर जखमी व्यक्तीची प्रकृती अधिक खराब न करता शक्य तितक्या लवकर प्रथमोपचार करणे तसेच फक्त अत्यावश्यक प्रथमोपचार देणे आणि रक्तस्त्राव ताबडतोब दुरुस्त करने
व्यक्तीला अपघाती धक्का बसला असेल तर पासून वाचवणे किंवा त्यांच्यावर उपचार करणे . जर अपघात झाल्यास त्यामध्ये फ्रॅक्चर त्या अवयवांची हालचाल होऊ हलवू न देणे . सोप्या प्रक्रिया आणि औषधांसह वेदना बरे करणे .
हे पण वाचा ⤵️⤵️
👉 इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे ? Best way : how to make money on instagram in Marathi
👉 मोबाईलवरून Gmail अकाउंट कस बनवायचं ? how to create a gmail account in marathi
Follow on instagram