[ pmc recruitment 2022 ] पिंपरी चिंचवड महानगरपालिका मार्फत 64 पदांची भरती 

 

Pmc recruitment 2022

pmc recruitment 2022 for 64 post

 

पदाचे नावे : उद्यान अधिकारी/माळी

एकूण पदे : 64 जागा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण – पुणे

वयाची अट : कमीत कमी 18 वर्षे आणि 38 वर्षे st/sc साठी 5 वर्षे सुट राहील

 

शैक्षणिक पात्रता – ssc/B.sc Agree

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 जून 2022

पगार : 25,000 रुपये ते 45,000 रुपये per month

 

सूचना :-

◆ ‌ अर्जदारांनी आपल्या वैयक्तिक माहितीमध्ये अचूक email आणि mobile नंबर द्यावे लागेल

◆ या भरतीसाठी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने official website वरून करायचे आहे .

◆ अर्जासोबत सादर केलेला अनुभवाचा दाखला खोटा असल्याचे आढळून आल्यास तो अर्जदार अपात्र ठरेल

◆ निवड प्रक्रियेसाठी परीक्षा न होता त्यांचा अंतिम वर्षाच्या पास झालेल्या टक्केवारी वर अपलंबून राहील.

– उद्यान अधिकारी

Pmc recruitment 2022

– माळी

Pmc recruitment 2022

◆ आवश्यक कागद पत्रे , जाहिराती संदर्भात अटी आणि इतर अजून अटी जाऊन घेण्यासाठी कृपया पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी जाहिरात वाचून घ्यावी..

 

जाहिरात (PDF) : पहा

अर्ज करा : Apply Here

अधिकृत वेबसाईट : पहा

 

हे पण वाचा : ⤵️⤵️

मराठी व्याकरण 

इंग्रजी व्याकरण

 

Rate this post

Leave a Comment