घरकुल योजना 2022 यादी महाराष्ट्र PMAY gramin list 2021 22 maharashtra
पीएम आवास योजना ग्रामीण मधील लाभार्थी यांना 120000 पर्यंत या योजने अंतर्गत घर बांधण्यासाठी मदत मिळते .
तुम्हाला पण तुमचे किंवा इतर मित्र नातेवाईकांचे या यादीमध्ये नाव आहे का नाही ते पाहायचे असेल , तर खालील दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा . तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरून किंवा कॉम्प्युटरवरून घरबसल्या यादी पाहू शकता .
घरकुल योजना 2022 यादी महाराष्ट्र PMAY gramin list 2021 22 maharashtra
घरकुल योजना 2022 यादी महाराष्ट्र मधील यादी कशी पहायची ते स्टेप by स्टेप पाहूया 👇
1) सर्वप्रथम तुम्हाला खालील दिलेल्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अधिकृत वेब पोर्टलवर जावे लागेल
2) वेबसाईट ओपन झाल्यावर खालील दिसत असलेल्या O ption B मधील G. Convergence Reports मध्ये 3. च्या House Sanction vs Work Creation in MGNREGA या पर्यायावर जायचे आहे
3) या स्टेप मध्ये तुम्हाला👇
– पहिल्या रकाण्यात 2021-2022 वर्ष
– दुसऱ्या रकाण्यात PRADHAN MANTRI AWAAS YOJANA GRAMIN
– तिसऱ्या रकाण्यात आपले राज्य –MAHARASHTRA निवडायचे आहे
– चौथ्या रकाण्यात तुमचा जिल्हा तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता तो जिल्हा निवडायचं –HINGOLI
– पाचव्या रकाण्यात तुमचा तालुका निवडायचं आहे KALAMNURI
– या सहाव्या रकान्यात तुम्हाला तुमचे गाव निवडायचे आहे (BOTHI)
तुमचे गाव निवडल्यावर त्याच्या खालच्या रकाण्यात
– Sanctioned हा पर्याय अगोदरच असेल तोच राहू द्या
आता खाली तुम्हाला बेरीज/वजाबाकी मध्ये दोन अंक दिसतील त्यांची बेरीज किंवा वजाबाकी मध्ये जे उत्तर येईल , ते the answer is असे दिसत असलेल्या इंग्रजी text च्या खालच्या box मध्ये टाकून download pdf ह्या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
• motivational quotes in marathi
तर मित्रांनो आमची ही घरकुल योजना 2022 यादी महाराष्ट्र Pradhan Mantri Awas Yojana Gramin List Maharashtra 2022 ची माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल , आवडल्यास मित्र-मैत्रीणी ला नक्की शेअर करा .
हे पण वाचा ⤵️⤵️
👉 ( मराठी 2022 ) de dhakka 2 trailer , cast || दे धक्का 2 Launch date
👉 इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे ? Best way : how to make money on instagram in Marathi 2022
👉 मोबाईलवरून Gmail अकाउंट कस बनवायचं ? how to create a gmail account in marathi 2022
Follow on instagram