परिस शांतता परिषद
1914 मध्ये सुरू झालेले पहिले महायुध्द 1918 मध्ये
समाप्त झाले होते या 4 वर्षे 3 महिने 11 दिवसा मध्ये युध्दात विजयी राष्ट्रांनी जगात शांतता प्रस्थापित करून तसेच
हे राष्ट्र पराजित झालेले होते राष्ट्रांसोबत तह करण्याचे ठरवले
या शांतता परिषदेत पराजित राष्ट्रांवर वेगवेगळे तह लादण्यात आलेले होते त्यापैकी व्हर्सायचा तह हा जर्मनीवर लादण्यात आला होता
पॅरिस शांतता परिषदेचे फ्रांसचे पंतप्रधान क्लेमेन्शो अध्यक्ष हे होते . या शांतता परिषदेत 32 राष्टे सहभागी घेतला होता.
परिस शांतता परिषद कधी भरवण्यात आली?
पॅरिस ( परिस ) शांतता परिषद 1919 ला भरण्यात आली
हे पण वाचा ⤵️⤵️
👉 Motivational quotes in marathi
👉 ( मराठी 2022 ) de dhakka 2 trailer , cast || दे धक्का 2 Launch date
👉 इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे ? Best way : how to make money on instagram in Marathi
👉 मोबाईलवरून Gmail अकाउंट कस बनवायचं ? how to create a gmail account in marathi
Follow on instagram