NHM Palghar recruitment 2022 for 81 post
पदाचे नावे : MBBS , STAFF NURSE , MPW
एकूण पदे : 81 जागा
अर्ज करण्याची पद्धत : Offline
वयाची अट : 18 वर्षे ते 38 वर्षे
शैक्षणिक पात्रता : MBBS, 12 th science pass , GNM/B.sc nursing
फी – NO FEES
नोकरीचे ठिकाण : पालघर ( महाराष्ट्र )
अर्ज भरण्याची अंतिम तारीख : 8 ऑगस्ट 2022
महिन्याला पगार : 18000 रुपये ते 60,000 हजार रुपये असेल
सूचना :-
◆ MPW ची पोस्ट ही फक्त पुरुषांसाठी आहे
◆ अर्ज हा स्वतः राष्ट्रीय अभियान पालघर येथे सादर करायचे आहे
◆ अर्धवट माहिती भरलेला अर्ज स्वीकारण्यात येणार नाही
◆ अर्जाचा नमूना हा जाहिरातीमध्ये शेवटी दिलेला आहे
◆ अजून अटी वाचून घ्या , कृपया पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी जाहिरात वाचून घ्या
जाहिरात (PDF) : पहा
अर्ज करण्याचा पत्ता : नविन जिल्हा परिषद ईमारात, बोईसर रोड, कोळगाव 113 ते 114 पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर.
अधिकृत वेबसाईट : पहा
हे पण वाचा ⤵️⤵️
👉 motivational quotes in marathi
👉 ( मराठी 2022 ) de dhakka 2 trailer , cast || दे धक्का 2 Launch date
👉 इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे ? Best way : how to make money on instagram in Marathi 2022
👉 मोबाईलवरून Gmail अकाउंट कस बनवायचं ? how to create a gmail account in marathi 2022
Follow on instagram