[ Nhm nagpur recruitment 2022 ] राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर मार्फत 159 पदांची भरती 

 

Nhm nagpur recruitment 2022

nhm nagpur recruitment 2022  for 159 post

पदाचे नावे : MBBS- Medical officer , MPW , Staff Nurse

एकूण पदे : 159 जागा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

नोकरीचे ठिकाण – नागपूर

वयाची अट : जास्तीत जास्त 38 वर्षे st/sc साठी 5 वर्षे सुट राहील

शैक्षणिक अर्हता – MBBS/Gnm/Bsc Nursing Etc..

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जून 2022

पगार : 18,000 रुपये ते 60,000 रुपये per month

 

परीक्षा फीस :

मागास प्रवर्ग साठी 100 रुपये

आणि खुल्या प्रवर्ग साठी 150 रुपये

 

सूचना :-

◆ ‌ अर्जदाराने अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे

◆ ही भरती प्रक्रिया गुणवत्तेच्या आधारे पारदर्शी पद्धतीने घेतली जाईल

◆ भरती निवड प्रक्रिया ही मुलाखतीने होणार आहे

◆ मुलाखतीला जाते वेळी सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे त्या सोबत ऑनलाईन पद्धतीने केलेल्या परीक्षा फिस ची पावती घेऊन जावे लागेल

◆ अर्जदार हा या पदांसाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम तसेच त्याच्यावर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसला पाहिजे

◆ अजून अटी जाऊन घेण्यासाठी कृपया पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी जाहिरात वाचून घ्यावी..

 

जाहिरात (PDF) : पहा

मुलाखीसाठी चा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद , सिव्हिल लाईन , नागपूर

अधिकृत वेबसाईट : पहा

 

Rate this post

Leave a Comment