[ Nhm hingoli recruitment 2022 ] आरोग्य अभियान हिंगोली मार्फत 33 पदांची भरती 

 

nhm hingoli recruitment 2022 for 33 post

nhm hingoli recruitment 2022 for 33 post

पदाचे नावे : वैद्यकीय अधिकारी , MPW , स्टाफ नर्स

एकूण पदे : 33 जागा

 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

नोकरीचे ठिकाण – हिंगोली

वयाची अट : जास्तीत जास्त 40 वर्षे

शैक्षणिक पात्रता : MBBS, B.Sc Nursing , 12th pass etc…

फी – खुला प्रवर्ग 150 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 जुलै 2022

पगार : 17,000 रुपये / 60,000 रुपये

 

मराठी व्याकरण

इंग्रजी व्याकरण

 

सूचना :-

◆ ‌ अर्जदाराने अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे

◆ तुम्ही वेगेगल्या पदासाठी वेगळा अर्ज करू शकता

◆ अर्जादारावर कोणताही फौजदारी गुन्हा नसावा

◆ अर्ज कसा करावा – खालील दिलेल्या pdf notificatin मध्ये शेवटी अर्जाचा नमुना दिलेला आहे

◆ अर्जासोबत कोण कोणते कागदपत्र पाठवायचे

तसेच अजून अटी वाचून घ्या , कृपया पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी जाहिरात वाचून घ्यावी..

 

जाहिरात (PDF) : पहा

अर्ज करण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद हिंगोली

अधिकृत वेबसाईट : पहा

 

हे पण वाचा : ⤵️⤵️

👉 मोबाईलवरून Gmail अकाउंट कस बनवायचं ? how to create a gmail account in marathi 2022

👉 Awesome 🙏 Ganapati aarti marathi 🔔 मराठी 2022

👉 hanuman chalisa in marathi 2022

👉 इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे ? Best way : how to make money on instagram in Marathi 2022

👉 Motivational quotes in marathi प्रेरणादायी विचार मराठी 2022

👉 Birthday wishes in marathi वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 2022

 

 

Rate this post

Leave a Comment