[ NFR recruitment 2022 ] पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे मार्फत 5636 पदांची भरती

 

Nfr recruitment 2022

( nfr ) northeast Frontier railway recruitment 2022

पदाचे नावे : apprentice/ प्रशिक्षणार्थी

एकूण पदे : 5636 जागा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण – पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्व विभाग

वयाची अट : ( 15 ते 24 वर्षे ) st साठी 5 वर्षे

शैक्षणिक अर्हता – 10 वि पास / iti पास

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2022

परीक्षा फी :
SC/ST/PWD/WOMEN – NO FEES
100 rs fees for others

सूचना :-
◆ ‌ या भरतीसाठी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत .
◆ या भरती मधील वेतन हे नियमानुसार असेल
◆ जाहिराती मध्ये काही महत्वाची अर्जाची नमुने दिलेली आहेत ते पाहून घ्या
◆ आवश्यक कागद पत्रे , जाहिराती संदर्भात अटी आणि इतर माहिती साठी कृपया पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी जाहिरात वाचून घ्यावी..

मराठी व्याकरण 

इंग्रजी व्याकरण

जाहिरात (PDF) : पहा

अर्ज करा : Apply Here

अधिकृत वेबसाईट : पहा

Rate this post

Leave a Comment