mpsc Group c recruitment for 1695 post
पदाचे नावे : Clerk , Tax Assistant , Deputy inspector etc..
एकूण पदे : 1695 जागा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
वयाची अट : 18 वर्षे ते 38 वर्षे
शैक्षणिक पात्रता : अर्जदार हा पदवीधर असावा / टायपिंग झालेली असावी
फी –
-अमागास 544 रुपये
-मागासवर्गीय/आ. दु./अनाथ/दिव्यांग यांसाठी 344 रुपये
– माजी सैनिकांसाठी 44 रुपये
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जुलै 2022
परीक्षा फी भरण्याची अंतिम तारीख : 14 जुलै 2022
पगार : 19,900 रुपये / 1,12400 रुपये
नोकरी ठिकाण : पूर्ण महाराष्ट्र
हे पण वाचा : 👉 मराठी व्याकरण
हे पण वाचा : 👉 इंग्रजी व्याकरण
सूचना :-
◆ अर्जदाराने अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
◆ परीक्षा शुल्क पण ऑनलाईन म्हणजेच debit card, upi ,net banking etc..तसेच ऑफलाईन चलन पद्धतीने (send) करायचे आहे
◆ चलना द्वारे परीक्षा फी ही 18 जुलै पर्यंत पाठवायचे आहे
◆ अजून अटी वाचून घ्या , कृपया पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी जाहिरात वाचून घ्या
जाहिरात (PDF) : पहा
अर्ज करा : Apply Here
अधिकृत वेबसाईट : पहा
हे पण वाचा ⤵️⤵️
👉 मोबाईलवरून Gmail अकाउंट कस बनवायचं ? how to create a gmail account in marathi 2022
👉 Awesome 🙏 Ganapati aarti marathi 🔔 मराठी 2022
👉 Good hanuman chalisa in marathi 2022
👉 इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे ? Best way : how to make money on instagram in Marathi 2022
👉 Best Motivational quotes in marathi प्रेरणादायी विचार मराठी 2022
👉 Birthday wishes in marathi || वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 2022