[ Energy ] Best Motivational quotes in marathi प्रेरणादायी विचार मराठी 2023

Motivational quotes in marathi 2021 आत्मविश्वास सुविचार मराठी || प्रेरणादायी विचार मराठी

Motivational quotes in marathi आत्मविश्वास सुविचार मराठी Life quotes in marathi प्रेरणादायी विचार मराठी

⏳ आपली खरी स्वप्न तीच आहेत
जी
आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास
आणि
सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात. 🌄🎯

बोलून विचार करण्यापेक्षा
बोलण्याआधी विचार करा.☺️

तुम्ही जोखीम उचलण्याचं भय बाळगू नका. जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही नेतृत्व कराल आणि जर तुम्ही हरलात तर दुसऱ्यांना मार्गदर्शन करू शकता – स्वामी विवेकानंद👩‍🎓

आपले नसीब देव नाही आपले काम बनवते .💪

अपयश म्हणजे संकट नव्हे,
आपल्याला योग्य मार्गावर आणणारे
ते मार्गस्थ दगड आहेत.☝️

आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या कारण इथं पुन्हा Once More नसतो.🤘

👉 Google input tools marathi गुगल मराठी टायपिंग माहिती 

👉 मोबाईलवरून Gmail अकाउंट कस बनवायचं ? how to create a gmail account in marathi

👉खरी Motivation म्हणजे तर आपला विसवास असतो बाकी तर फक्त time waste असतो .👈

🤷आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही. परंतू आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करु शकतो.💁

विजय हा मागून मिळत नसतो , तो धैर्याने झगडून मिळवावा लागतो⏳

Motivational quotes in marathi ||आत्मविश्वास सुविचार मराठी || प्रेरणादायी विचार मराठी

Motivational quotes in marathi

प्रेरणादायी विचार मराठी

आत्मविश्वास सुविचार मराठी Life quotes in marathi

एक रस्ता निवडा. त्यावर विचार करा. त्या विचाराला आपलं जीवन बनवा. त्याचंच स्वप्न पाहा. यशाचा हाच मार्ग आहे – स्वामी विवेकानंद🙏

😎आपली खरी स्वप्न तीच आहेत
जी
आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास
आणि
सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात. 🍂

 

👉 Liberal meaning in marathi

 

उगीच आपण एकट मानतो स्वतःला..
आपल्यासाठी कुठेतरी जगत असत कोणीतरी…👬

🙇जे लोक तुमचे परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात, त्याचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा.👤

छत्री पावसाला थांबवू शकत नाही
पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते ,
तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री
देऊ शकत नाही पण
संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.👲

💎चांगला विचार म्हणजे दिवसाची चांगली सुरुवात…💎

🥇ना कुणाशी स्पर्धा असावी , ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी , फक्त स्व्ठ्ला सिद्ध करण्याची जिद्द असावी.✨🥇

☺️बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं.👤

इज्जत मागून मिळत नाही
तर
ती कमवावी लागते
आणि
ती कमवण्यासाठी
आयुष्यात काहीतरी वेगळं करावं लागत.♿

🔘जेंव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेंव्हा समजून घ्यावं की…तुम्ही त्यांच्या दोन पाऊले पुढे आहात..🔴

जेव्हा सगळंच संपून गेलंय वाटते
तीच वेळ असते
नवीन काहीतरी सुरु करण्याची.🙏😊✌️

Motivational quotes in marathi आत्मविश्वास सुविचार मराठी Life quotes in marathi प्रेरणादायी विचार मराठी

Motivational quotes in marathi आत्मविश्वास सुविचार मराठी || प्रेरणादायी विचार मराठी

पुन्हा जिंकायची तयारी
तिथूनच करायची
जिथे हरण्याची जास्त भीती वाटते.

🙇माणसाचं छोट दु:ख
जगाच्या मोठ्या दु:खात मिसळून गेलं की
त्याला सुखाची चव येते.😊

पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा
कारण जिंकलात तर,
स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल…
आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.🏋️🚶

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते , एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.🏊🏊

हे पण वाचा :- शुभ सकाळ शुभेच्छा

हे पण वाचा :- शुभ रात्री शुभेच्छा

हे पण वाचा :- हिंदी मोटिवेशनल कोट्स

प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणुन जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरवात करा.🚸💪

आयुष्यात खूप डसणारे साप भेटतील
त्यांना पुंगी वाजवून नाचवण्याचे सामर्थ्य
तुमच्या मनगटात ठेवा.🐉🦅💃🕺

पुन्हा जिंकायची तयारी
तिथूनच करायची
जिथे हरण्याची जास्त भीती वाटते.♿👈

मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.👬🕵️

खर्या अर्थाने सामर्थवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका.💪

🏃🙇स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करतांना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.🏃

🚶क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर
पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.🙅

जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो बोटं नाही ,
त्याच प्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते
तेव्हा अहंकार तोडा नाती नाही.👨‍❤️‍💋‍👨👬

Motivational quotes in marathi

प्रेरणादायी विचार मराठी

आत्मविश्वास सुविचार मराठी Life quotes in marathi

⚠️ जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही तर , एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.🕵️

✌️समाधानी राहण्यातच
आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.👈

एकावेळी एकच काम करा ,
पण असे करा की
जग त्या कामाची दखल घेईल.✍️

धैर्य धरणार्‍याला नेहमी सुवार्ता ऐकण्यास मिळते.🤑

कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..
आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.😍

आयुष्यात अश्रूंशी संघर्ष केल्यानंतर चेहऱ्यावर उमटलेल्या हास्या इतके सुंदर काहीच नसते.😊

आत्मविश्वासाचा अभाव
हेच अपयशाचे खरे कारण आहे.🙄

🙏आपला जन्म गर्दीत
उभा रहायला नाही…
तर गर्दी करायला झालाय.🤝

🚴न हरता, न थकता न थाबंता
प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी
नशीब सुध्दा हरत.

जीवनात संघर्ष या शब्दाला महत्व नाही , संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे.🏊🏋️

क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर
पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.🚻

आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना
सामोरे गेल्याशिवाय चांगल्या
दिवसांची किंमत कळत नाही.👣🍁

आधी सिध्द व्हा , मग आपोआपच प्रसिध्द व्हाल.🤝

सर्वात मोठा रोग
काय म्हणतील लोक.🗣️👤

आयुष्यात समोर आलेली , आव्हाने जरूर स्वीकारा.
कारण त्यातुन तुम्हाला , एक तर विजय प्राप्ती मिळेल ,
किंवा पराजयातुन अनुभव मिळेल.🤼🤸

तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर ,
लोक हसत नसतील तर ,
तुमची ध्येये खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या.⚽

जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते,
तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त राहिले पाहिजे.😎

🏆प्रत्येक विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करत असतात.🏄

 

हे पण वाचा : ⤵️⤵️

👉 Awesome 🙏 Ganapati aarti marathi 🔔 मराठी

👉 Good hanuman chalisa in marathi

👉 इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे ? Best way : how to make money on instagram in Marathi

👉 Motivational quotes in marathi प्रेरणादायी विचार मराठी

👉 Birthday wishes in marathi ||  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

 

Follow on instagram

marathi quotes

 

Rate this post

Leave a Comment