True [ Best ] Mothers day quotes in marathi 2022

Mothers day quotes in marathi

Mothers day quotes in marathi

ठेच लागता माझ्या पायी,
वेदना होती तिच्या हृदयी,
तेहतीस कोटी देवांमध्ये,
श्रेष्ठ मला माझी “आई”…

डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते,
डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ती मैत्रीण असते,
डोळे वटारून प्रेम करते ती बायको असते,
डोळे मिटेपर्यंत प्रेम करते… ती आई असते,
खरंच… आई किती वेगळी असते…
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

आईसाठी कोणतीही गोष्ट सोडा
पण कोणत्याही गोष्टीसाठी आईला सोडू नका

खिशातल्या हजार रुपयांची किंमत सुद्धा लहानपणी आईने गोळ्या खाण्यासाठी दिलेल्या एक रुपयापेक्षा कमीच असते..

तुझ्या अपरंपार कष्टाच आज बीज होऊ दे, डोळे मिटून बसलेल्या नशिबाचे आज चीज होऊ दे
तु पार केलेस डोंगर दुखाचे, पाखरांच्या पोटात जाळ होऊ दे
किती सहन केलस आयुष्य यातनांचं, आज मला तुझं आभाळ होऊ दे.

Mothers day quotes in marathi

आई कोणिच नाही गं येथे आधार मनाला देणारं
सर्व चुका माफ करुन तुझ्यासारख प्रेमान जवळ घेणारं
आई कोणीच नाही गं माझं आसरा मनाला देणारं
मायेन रोज कुशित घेऊन झोपणारं

हे पण वाचा :-  Happy  Birthday wishes in marathi ||  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 2022

एका मुलाने ब्रेकअपच्या वेळी केलेलं वक्तव्य…
“माझं प्रेम तु जरी मान्य केल नाही तरी मी तुझ्यासाठी जीव नाही देणार.
तुला दुसरा मुलगा जरूर मिळेल, पण माझ्या आईला पुन्हा मी मिळणार नाही”

आई सगळ्यांपेक्षा वेगळी का असते?
कारण,पावसात भिजून आल्यावर…
ताई म्हणते, “थोडा वेळ थांबता आलं नाही का?”
दादा म्हणतो,”थोडं लवकर निघता आलं नाही का?”
बाबा म्हणतात, “छत्री घेऊन जाता येत नाही का?”
पण आईच जवळ घेऊन डोकं पुसत म्हणते, “मेलं ह्या पावसाला पण कधी यावं काय कळतंच नाही

Mothers day quotes in marathi

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी

मुलगा कसाही असो, आई कायम त्याच्या पाठीशी उभी राहते
ही आपली मायाळू परंपरा आहे

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस,
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस,
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी,
आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी…

 

Related :  मोबाईलवरून Gmail अकाउंट कस बनवायचं ? how to create a gmail account in marathi 2022

 

Related : Awesome 🙏 Ganapati aarti marathi 🔔 मराठी 2022

 

Related :  hanuman chalisa in marathi

 

Related : इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे ? Best way : how to make money on instagram in Marathi 2022

 

Related : Motivational quotes in marathi प्रेरणादायी विचार मराठी 2022

 

 

Follow on instagram

marathi quotes

Rate this post

Leave a Comment