[ mcgm recruitment 2022 ] बृहन्मुंबई महानगरपालिका मार्फत 113 पदांची भरती 

 

mcgm recruitment 2022

mcgm recruitment 2022 for 113 post

 

पदाचे नावे : समुदाय संघटक

एकूण पदे : 113 जागा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

नोकरीचे ठिकाण – बृहन्मुंबई ( महाराष्ट्र )

वयाची अट : कमीत कमी 18 वर्षे आणि 38 वर्षे मागासवर्गीय साठी 5 वर्षे सुट राहील

 

शैक्षणिक अर्हता – Graduate / BA. sociology / BSW etc..

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जून 2022

पगार : 20,000 रुपये per month

 

हे पण वाचा : 👉 Best way : How to create instagram account in marathi इंस्टाग्राम वर अकाउंट कसे खोलायचे [ 2022 ]

 

सूचना :-

◆ ‌ या पदास कॉम्प्युटर चे द्यान असणे आवश्यक आहे म्हणजेच MSCIT किंवा त्या दर्जाचा कॉम्प्युटर प्रशिक्षणाचे सर्टिफिकेट असले पाहिजे .

◆ सामाजिक क्षेत्रामध्ये स्वयंसेवी संस्थेमध्ये किमान 2 वर्षे काम केलेलं अनुभव असायला हवे

◆ अर्जाचा नमूना हा संकेस्थळ वर उपलब्ध केला जाईल

◆ मराठी व इंग्रजी चे प्रती शब्द 30 चे सर्टिफिकेट असल्यास त्यास पहिले प्राधान्य मिळेल

◆ आवश्यक कागद पत्रे , जाहिराती संदर्भात अटी आणि इतर अजून अटी जाऊन घेण्यासाठी कृपया पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी जाहिरात वाचून घ्यावी..

 

जाहिरात (PDF) : पहा

 

अर्ज पाठवण्याचा पत्ता : सहाय्यक आयुक्त ( नियोजन ) यांचे कार्यालय, 5 वा मजला, जनता क्लॉथ मार्केट इमारत, ह प्लाझा, सेनापती बापट मार्ग,दादर(प), मुंबई – 400 028

 

अधिकृत वेबसाईट : पहा

 

हे पण वाचा : ⤵️⤵️

मराठी व्याकरण 

इंग्रजी व्याकरण

 

[ Simple ] मोबाईलवरून Gmail अकाउंट कस बनवायचं ? how to create a gmail account in marathi 2022

 

Awesome 🙏 Ganapati aarti marathi 🔔 मराठी 2022

 

[ Greatful ] Good hanuman chalisa in marathi 2022

 

इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे ? Best way : how to make money on instagram in Marathi 2022

 

 

 

[ Energy ] Best Motivational quotes in marathi प्रेरणादायी विचार मराठी 2022

 

[ Happy ]- Birthday wishes in marathi || 🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 2022

 

Rate this post

Leave a Comment