Table of Contents
marriage anniversary wishes in marathi लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
❤️❣️🎉🎊😍 दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो. माझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ❤️❣️🎉🎊😍
🎂😍❤️🎊आयुष्याचा अनमोल
आणि
अतूट क्षणांच्या
आठवणींचा दिवस…
लग्न वाढदिवसाच्या
शुभेच्छा!🎂😍❤️🎊
❤️❣️🎉🎊😍 तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू देयश तुम्हाला भर भरून मिळू देसुख दु:खात मजबूत राहिलीएकमेकांची आपसातील आपुलकीमाया ममता नेहमीच वाढत राहिलीअशीच क्षणाक्षणालातुमच्या संसाराची गोडी वाढत राहोलग्नाचा आज वाढदिवस तुमचासुखाचा आणि आनंदाचा जावो. Happy Anniversary ❤️❣️🎉🎊😍
🎂😍❤️🎊जशी बागेत दिसतात फूल छान
तशीच दिसते तुमची जोडी छान
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂😍❤️🎊
🎂😍❤️🎊आपल्या लग्नाच्या वाढदिवस दिनानिमित्ताने
आपणास एकमेकांबद्दल असलेले प्रेम वाढत
जाओ आणि जसजसे वर्षे
जातील तसे अधिक परिपूर्ण होऊ दे.🎂😍❤️
🎂😍❤️🎊लग्न म्हणे स्वर्गात ठरतात
लग्नाचे वाढदिवस मात्र पृथ्वीतलावर साजरे होतात
हा शुभदिन आपणा उभयतांच्या आयुष्यात वर्षानुवर्षे यावे
हीच आमुची शुभेच्छा🎂😍❤️🎊
🎂😍❤️माझा नवरा , माझा सोबती , प्रेमी ,
सहकारी आणि मित्र , तू माझ्यासाठी खूप काही आहेस. जरी आपण फक्त काही वर्षे झाली एकत्र
आहोत, तरीही मी तुमच्याशिवाय जीवनाची कल्पना करू शकत नाही.
तुला आपल्या दोघाच्या लग्नाच्या
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.🎂😍❤️
❤️❣️🎉🎊😍 अशीच क्षणा क्षणाला , तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो , शुभ लग्नाचा हा वाढदिवस , सुखाचा , प्रेमाचा , आनंदाचा , भरभराटीचा जावो… लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा……. ❤️❣️🎉🎊😍
🎂😍❤️🎊 आपणास जगातील सर्व आनंद
आणि प्रेम आणि आपल्या
लग्नाच्या वाढदिवस दिनानिमित्ताने अभिनंदन🎂😍❤️🎊
❤️❣️🎉🎊😍प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही , प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही , जीवनाचं सार आहात तुम्ही , लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.❤️❣️🎉🎊😍
🎂😍❤️🎊 marriage anniversary wishes in marathi लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
सुख दुःखात मजबूत राहिली
एकमेकांची आपसातील आपुलकी
माया ममता नेहमीच वाढत राहिली
अशीच क्षणाक्षणाला
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो
लग्नाचा आज वाढदिवस तुमचा
सुखाचा आणि आनंदाचा जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या
शुभेच्छा !🎂😍❤️🎊
🎂😍❤️🎊 समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं
तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎂😍❤️🎊
❤️❣️🎉🎊😍 नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली , दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली… लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! ❤️❣️🎉🎊😍
🎂❤️🎊 आयुष्याच्या प्रत्येक चढ उतारांमध्ये तुम्ही नेहमीच एकमेकांच्या सोबत आहात . मला तुमचा खूप अभिमान आहे . लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा खूप खूप अभिंनंदन.🎂❤️🎊
marriage anniversary wishes in marathi 2021
🎂❤️🎊 सोबत असताना आयुष्य किती छान
वाटत,,,,उनाड मोकळ एक रान
वाटत,,, सदैव मनात जपलेले पिंपळ
पान वाटत,,,
कधी बेधुंद कधी बेभान
वाटत , खरच तू सोबत असताना
आयुष्य किती छान वाटत ,,
Happy marriage Anniversary🎂❤️🎊
🎂❤️🎊 राग आणि अश्रू हे दोन्ही एकाच
वेळी एखाद्या व्यक्तीवर तेव्हाच
येतात जेव्हा आपल्याला त्या व्यक्तींची
स्वतःहून जास्त काळजी असते .
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂❤️🎊
❤️❣️🎉🎊😍अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे , सोबतीला अखेर पर्यंत हात तुझा हवा आहे , आली गेली कितीही संकटे तरीही , न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे… माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…❤️❣️🎉🎊😍
🎂😍❤️🎊 नाती जन्मोजन्मीची
परमेश्वराने जोडलेली ,
दोन जिवांची प्रेम भरल्या
रेशीम गाठीत अलगत बांधलेली !
Happy Wedding Anniversary!🎂😍❤️🎊
🎂😍❤️तुमची जोडी राहो अशी सदा
कायम जीवनात असो भरपूर
प्रेम कायम , प्रत्येक दिवस
असावा खास
लग्नवाढदिवसाच्या खूप-खूप
शुभेच्छा.💐🎂😍❤️
marriage anniversary wishes in marathi
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
❤️❣️🎉🎊😍 ओळखीच रूपांतर मैत्रित , मैत्रिच रूपांतर प्रेमात आणि प्रेमाच रूपांतर आयुष्यभराच्या बंधनात झाल , होतो जरी शरीराने वेगवेगळे पण कधी एक जीव झालो हे समजलच नाही . लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा . ❤️❣️🎉🎊😍
🎂😍❤️🎊 एक स्वप्न तुमच्या
दोघांचे झाले…
आज वर्षभराने आठवतांना
मन आनंदाने भरून गेले…
Happy
Anniversary
दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎂😍❤️
हे पण वाचा : Good morning quotes
🎂❤️👨❤️💋👨तुमचे प्रेम आणि काळजी प्रत्येक वर्षी अधिकाधिक मजबूत होवो . तुमचे जीवन प्रेम , हास्य आणि आनंदाने भरलेले जावो . हीच ईश्वरचरणी प्रार्थना . लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂❤️👨❤️💋👨
🎂😍❤️मी तुम्हा दोघांनाही हजारो वर्षांच्या
वैवाहिक जीवनाची शुभेच्छा देतो .
या दिवसाचा
आनंद कायम आणि शेवटच्या
श्वासापर्यंत राहील .
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂😍❤️
❤️❣️🎉🎊😍 जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार जीवनात आनंदाला येऊ दे उधाण , तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष हीच आहे सदिच्छा वारंवार . लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. ❤️❣️🎉🎊😍
🎂😍❤️🎊लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा
तुमचे
वैवाहिक जीवन
सुंदर फुलासारखे
असेच फुलत राहो
हीच सदिच्छा.🎂😍❤️🎊
🎂😍❤️🎊तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी ,
आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी ,
माझे सुंदर आयुष्य आहेस तू ,
माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू…..
लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..!🎂😍❤️🎊
🎂😍❤️🎊 हाच तो मिलनाचा क्षण ,
तुमची प्रेम गाठ सात
जन्मासाठी बांधली आणि
तुमच्या नवीन पती पत्नीच्या
नात्याला सुरुवात झाली
त्या क्षणाची आठवण
करून देणारा हा क्षण
तुमचं हे पवित्र नातं असच फुलत राहावं
सदैव प्रेम तुमच्यात वाढत राहावं
प्रेमबंधन.
Happy
Wedding
Anniversary.🎂😍❤️🎊
🎂😊❤️🎊खरे प्रेम कधीच मरत नाही ते काळानुसार दृढ होते आणि वाढतच राहते. आणि हे स्पष्ट आहे की आपले एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि हे प्रेम खूप मजबूत आहे. खूप खूप अभिनंदन❤️😊🎂🎊
🎂❤️🎊नात्यातले आपले बंध
कसे शुभच्छांनी
बहरुन येतात
उधळीत रंग सदिच्छांचे
शब्द शब्दांना कवेत घेतात .
! लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.!🎂❤️🎊
❤️🎂😊विश्वातील सर्वोत्तम जोडीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा . तुमचे प्रेम असेच बहरत जावो हीच ईश्र्वरचारणी प्रार्थना . हॅप्पी एनिवर्सरी टू बोथ ऑफ यू.🎂❤️😊
Follow on instagram