[ True ] full marathi name of tuna fish 2023 || टूना मासा माहिती

marathi name of tuna fish टूना मासा माहिती मराठीत

 marathi name of tuna fish 2023 || टूना मासा माहिती मराठीत

 

लाखो लोकांच्या आहारात टूना माशाचा समावेश आहे .टूना फिशचे सेवन करणे हा एक शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी चांगला मार्ग आहे .

टूना हा मासा हिंदी महासागर पॅसिफिक महासागर अटलांटिक महासागर इत्यादी ठिकाणी मुबलक प्रमाणात आढळनारा मासा आहे

व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन बी 12, फॉस्फरस आणि पोटॅशियम असते

Google input tools marathi गूगल मराठी टाइपिंग

Liberal meaning in marathi 

स्किपजॅक हा सर्वात अधिक खाल्ला जाणारा टूना मासा आहे . टूना या माशाचे वजन २०० किलो पर्यंत सुद्धा असू आपल्याला पाहायला मिळते .

हा मासा एका वेळी सुमारे 30 दशलक्ष इतकी अंडी घालतो.

टूना मासाचे आयुष्य सुमारे 25 ते 30 वर्षापर्यंत असते

marathi name of tuna fish 2023

टूना हा मासा मांसाहारी आहे आणि तो विविध प्रकारचे लहान मासे खातो असतो

या माशामध्ये ओमेगा 3 आणि व्हिटॅमिन बी असते जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते इतर मासे हे थंड रक्ताचे असतात , पण हा टूना गरम रक्ताचा मासा आहे

टूना मासा ला मराठीत कूपा मासा म्हणतात

इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे ? Best way : how to make money on instagram in Marathi

 • Motivational quotes in marathi प्रेरणादायी विचार मराठी

Birthday wishes in marathi वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

कॅल्शियम हाडे तयार करण्यास मदत करू शकते आणि व्हिटॅमिन डी हाडे मजबूत करण्यास मदत करू शकते

टूना च्या खाल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते आणि हाडांशी संबंधित समस्या टाळते

 

हे पण वाचा ⤵️⤵️

👉 how to open instagram account in marathi 

👉 Good hanuman chalisa in marathi

 

Follow on instagram

Marathi name of tuna fish in google

 

https://youtu.be/ejmetsTKKnc

Leave a Comment