( History) महात्मा जोतीबा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा कुठे सुरु केली? GK-MARATHI 2023

Image credit : Pinterest

महात्मा जोतीबा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा कुठे सुरु केली?

महात्मा जोतीबा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा कुठे सुरु केली?

ज्योतिबा फुले यांचे माध्यमिक शिक्षण इंग्रजी माध्यातून झाल्यानंतर , त्यांनी काही काळ फुले विकली .

वयाच्या 13 व्याच वर्षी ज्योतिबा फुले यांचे लग्न सावित्रीबाई यांच्याशी 1840 मध्ये झाले .

सावित्रीबाई निरक्षर होत्या तरीपण तिला शिक्षणाचे महत्त्व समजले होते .त्या वेळी मुलींना शिक्षण घेण्यास मनाई होती .

बहुजन समाजाचे अज्ञान आणि जातीभेद पाहून महात्मा फुले यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचे ठरवले .

नंतर त्यांनी 1848 मध्ये पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली .

पण त्यावेळेस कुणी मुली शिकण्यास येत नसत म्हणून तरीसुद्धा ज्योतिबा आणि सावित्रीबाई दोघांनी शेजारच्या मुली गोळा करून मुलींची शाळा सुरू केली . सावित्रीबाईला साक्षर केले .

त्यांच्या या कार्याला ब्राह्मण वर्गाने कडाडून विरोध केला , त्याला ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या .

 

हे पण वाचा ⤵️⤵️

👉 motivational quotes in marathi

👉 birthday wishes in marathi

👉 Google input tools marathi

👉 ( मराठी 2022 ) de dhakka 2 trailer , cast || दे धक्का 2 Launch date 

👉 इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे ? Best way : how to make money on instagram in Marathi

👉 मोबाईलवरून Gmail अकाउंट कस बनवायचं ? how to create a gmail account in marathi

 

Follow on instagram

Leave a Comment