महात्मा गांधी यांच्या विषयी माहिती मराठीत 2022 || Mahatma Gandhi Information in marathi थोडक्यात निबंध
नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आज चा टॉपिक म्हणजे महात्मा गांधी यांच्या जीवनकार्याबद्दल आज महत्वाची माहिती पाहणार आहोत जी तुम्हाला तो निबंध म्हणून व mpsc स्पर्धा परीक्षा मध्ये सुद्धा अभ्यासासाठी उपयोगी पडेल..
महात्मा गांधी यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे आहे.
त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 मध्ये गुजरात मधील पोरबंदर येथे झाला.
महात्मा गांधजींच्या आईचे नाव पुतळाबाई आणि वडिलांचे नाव करमचंद होते .
महात्मा गांधी यांचा विवाह 1882 झाली कस्तुरबा यांच्यासोबत झाला .
महात्मा गांधी यांचे शिक्षण
ते इ.स. 1887 मध्ये दहावीची परिक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर ते उचशिक्षणासाठी इंग्लंडला गेले तेथून त्यांनी इ.स. 1891 मध्ये बॅरिस्टर पदवी प्राप्त करून भारतात आले.
इ.स. 1894 मध्ये दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी ‘ नाताळ इंडियन कॉंग्रेस ‘ ची स्थापना. साबरमती येथे महात्मा गांधी नी इ.स. 1915 मध्ये ‘ सत्याग्रह आश्रमाची ‘ स्थापना केली .
1917 मध्ये गांधीजींनी दोन सत्याग्रह केले त्यातील एक म्हणजे चंपारण्य सत्याग्रह आणि गुजरातमधला खेडा सत्याग्रह केला .
बापूंनी 1920 मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय सभेचे नेतृत्वा सोबत असहकार आंदोलना चे नेतृत्व पण केले होते .
राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून 1924 मध्ये बेळगाव या ठिकाणी गांधींजी उपस्थित होते.
बापूंनी 1930 मध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ केली आणि दांडी यात्रा मिठाचा कायदा मोडला. नंतर १९३१ मध्ये ते राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून दुसऱ्या गोलमेज परिषदेला सुद्धा हजर झाले होते .
महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात
जातीय निवाड्यासंदर्भात पुणे येथे ‘ पुणे करार ‘ झाला होता आणि त्याच इ.स. 1932 मध्ये ‘ अखिल भारतीय हरिजन संघा ‘ ची सुद्धा स्थापना करण्यात आली
गगांधीजींना विशेषता खूप मान दिला गेला त्यापैकी म्हणजे – महात्मा , भारताचे राष्ट्रपिता म्हणून आज पण त्यांना ओळखले जाते
‘ करेंगे या मरेंगे ‘ असे मंत्र देणारे आणि 1942 मध्ये झालेल्या ‘ चले जाव ‘ चळवळ मध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजवणारे महात्मा गांधीजीं चा मृत्यू – 30 जानेवारी 1948 रोजी झाला
माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा आणि पुन्हा वेबसाईट ला नक्की भेट द्या धन्यवाद..
हे पण वाचा ⤵️⤵️
👉 इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे ? Best way : how to make money on instagram in Marathi
👉 Motivational quotes in marathi
👉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी
👉 मोबाईलवरून Gmail अकाउंट कस बनवायचं ? how to create a gmail account in marathi
👉 Good hanuman chalisa in marathi
Follow on instagram