maharashtra hsc result 2022 || असा पहा तुमचा result

maharashtra hsc result 2022

maharashtra hsc result 2022 12th चा रिझल्ट कसा पहायचा step by step पाहूया 👇

 

1st. पहिल्यांदा Android किंवा pc मधील chrome browser ओपन करा आणि maharesult.nic.in टाकून search करा आणि ती वेबसाईट ओपन करा

 

2nd. आता home page वर जा आणि maharashtra hsc result 2022 या ऑप्शन वर जा .

 

3rd. results declear झाल्यावर result पाहण्यासाठी दोन ऑप्शन दिसतील

 

4rth. पहिल्या रकान्यात roll नंबर आणि दुसऱ्या रकान्यात आईचे नाव टाकायचे आहे

5th. पहिल्या रकान्यात तुम्ही बारावी परीक्षेच्या हॉल तिकीट वरचा roll नंबर टाकायचं आणि दुसऱ्या रकान्यात आईच्या इंग्रजी नावाचे सुरुवातीचे तीन अक्षर टाकायचे

 

6th. दोन्ही रकान्यात माहिती भरल्यानंतर view Result वर क्लिक करा

7th. आता तुमचा 12 hsc चा result स्क्रीन वर दिसेल तो तुम्ही डाऊलोड किंवा प्रिंट काढून घेऊ शकता

 

हे पण वाचा :⤵️

मराठी व्याकरण 

इंग्रजी व्याकरण

 

Rate this post

Leave a Comment