[ Great ] Liberal meaning in marathi 2023 || लिबरल मीनिंग इन मराठी

Liberal meaning in marathi लिबरल मीनिंग इन मराठी

Liberal meaning in marathi लिबरल मीनिंग इन मराठी 2023

Liberal Meaning in Marathi काय असते , Liberal Definition काय आहे , Liberal Synonyms कोणते . या प्रकरचे अनेक प्रश्न तुम्हाला पडत असतील तर या लेखा मध्ये ही सर्व माहिती आपण पाहणार आहोत .

 

आज मी तुम्हाला या लेखा मध्ये Liberal संदर्भात माहिती देणार आहे . मी आशा करतो की तुम्ही Liberal बद्दल जे माहीत करून घेणार आहेत ती माहिती तुम्हाला या पोस्ट मधी नक्की मिळेल . म्हणून लिबरल बद्दल चांगल्या प्रकारे समजून घ्यायच असेल तर हा लेख पूर्ण वाचा .

Liberal meaning in marathi लिबरल मीनिंग इन मराठी

Liberal लिबरल ची मराठीत व्याख्या पाहूया 👇

 लिबरल म्हणजे पारंपारिक मूल्यांचा त्याग करून मुक्तपणे नवनवीन आचार , इच्छा व मते यांचा स्वीकार करणे .

 

लिबरल चे English –

Example : Ram was too liberal with the wine

 

Liberal Meaning in marathi काय आहे ?

Liberal चा मराठी Meaning उदार आहे Liberal चा English मध्ये उच्चार लिबरल . Liberal चे अजून Meaning – 

👇👇

उदारमतवादी कला

उदारमतवादी शिक्षण

उदारमतवादी पक्ष

उदारमतवादी अभ्यास

उदारमतवादी मनाचा

 

Liberalism काय आहे ?

लिबरल चा अर्थ आपण पहिला आहे पण हे तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा पण आपण google वर याविषयी Search करत असतो तेव्हा Liberalism Word पण समोर search result मध्ये दिसत असतो तर Liberalism चा मराठी मध्ये उदारतावाद असा अर्थ होतो 

 

Liberals च्या दृष्टिकोन ज्याच्या त्याच्या नजरेने बघता तर वेग वेगळा सुध्दा असतोच , तरी पण ते नागरी हक्क , लोकशाही , धर्मनिरपेक्षता , स्त्री-पुरुष समानता , वांशिक समानता , आंतरराष्ट्रीयवाद , अभिव्यक्ती स्वातंत्र्य , वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य आणि धर्मस्वातंत्र्य यांचेही समर्थन करतात.

 

Liberal Synonyms

 enlightened

flexible

humanistic

lenient

permissive

radical

reformist

tolerant

avant-garde

broad

free

general

humanitarian

latitudinarian

libertarian

understanding

advanced

broad-minded

 

Antonyms

Conservative 

Conservativism 

 

लिबरल चे Noun

Liberalism [ उदारमतवादी , स्वतंत्र विचार ]

Liberalist [ उदार , उदारवादी ]

Liberality [ मनाची विशालता , दानशीलता]

Liberality [ पक्षपातहीनता ]

Liberalization [ उदारीकरण ]

 

Verb

Liberalise [ उदार ]

Liberalize [ स्वतंत्र करणे ]

 

pleasure meaning in marathi

anxiety meaning in Marathi

मोबाईलवरून Gmail अकाउंट कस बनवायचं ? how to create a gmail account in marathi

इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे ? Best way : how to make money on instagram in Marathi

[ Happy ]- Birthday wishes in marathi || 🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

 Motivational quotes in marathi प्रेरणादायी विचार मराठी

hanuman chalisa in marathi

Awesome 🙏 Ganapati aarti marathi 🔔 मराठी

 

 

Follow on instagram

English to marathi translation, इंग्लिश तो मराठी ट्रान्सलेशन

Rate this post

Leave a Comment