लता मंगेशकर माहिती मराठी || Lata Mangeshkar mahiti in marathi 2023 

 

लता मंगेशकर माहिती मराठी Lata Mangeshkar mahiti in marathi  

लता मंगेशकर माहिती मराठी || Lata Mangeshkar mahiti in marathi 2023

लता मंगेशकर यांचा जन्म आणि २८ सप्टेंबर १९२९ मध्ये झाला

लताजींनी पहिले काम त्यांच्या वडिलांच्या नाटकात वयाच्या ५ व्या वर्षी केले.

यानंतर तिने प्रशिक्षण सुरू ठेवले आणि वयाच्या १३ व्या वर्षी १९४२ मध्ये एका मराठी चित्रपटासाठी गाणे रेकॉर्ड केले.

चित्रपट प्रदर्शित झाला पण दुर्दैवाने काही कारणास्तव चित्रपटातून गाणे काढून टाकण्यात आल्याने लताजी यांना खूप दुखावले गेले होते.

त्या वयाच्या १३ वर्षाच्या होत्या तेव्हा , १९४२ मध्ये लता दीदींच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

👉 मोबाईलवरून Gmail अकाउंट कस बनवायचं ? how to create a gmail account in marathi

लता दीदी ह्या त्यांच्या घरातील सर्व भावंडांमध्ये सर्वात मोठ्या होत्या , त्यामुळे सर्व जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर आली.

 

लता मंगेशकर माहिती मराठी || Lata Mangeshkar mahiti in marathi 2023

दीनानाथजींचे चांगले मित्र विनायक दामोदर हे एका फिल्म कंपनीचे मालक होते , दीनानाथ गेल्यानंतर त्यांनी लता दीदींच्या कुटुंबाची काळजी घेतली.

त्यांनी लता मंगेशकर यांना गायिका आणि अभिनेत्री बनवण्यात मदत केली.

लताजींनाही आपले स्थान प्राप्त करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. कमी आवाजामुळे अनेक संगीतकारांनी सुरुवातीला त्यांना काम देण्यास नकार दिला होता.

 

लता मंगेशकर माहिती मराठी Lata Mangeshkar mahiti in marathi 2022 

” ऐ मेरे वतन के लोगों , जरा आँख में भर लो पानी , जो शहीद हुए है उनकी , जरा याद करो कुर्बानी “

हे गाणे लतादीदींनी २७ जानेवारी १९६३ रोजी दिल्लीतील नॅशनल स्टेडियममध्ये पहिल्यांदा गायले होते.

लताजींनी अनेक संगीतकारांसोबत काम केले. खूप अशा संगीतकारांनाही लताजींसोबत काम करायला आवडायचे.

👉 Good hanuman chalisa in marathi 

या शब्दांना लताजींनी आपला आवाज दिला , ज्यामुळे हे गाणे कायमचे अमर झाले तसेच लता मंगेशकर यांना अनेक भारतीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे

आणि लता दीदी यांनी वयाच्या ९२व्या वर्षी, ६ फेब्रुवारी २०२२ रोजी अखेरचा निरोप घेतला त्या स्वर्गवासी झाल्या 

नवनवीन माहिती आणि इंटनेटच्या च्या माहितीसाठी daily आमच्या साईट ला भेट द्या 🙏 .

 

हे पण वाचा ⤵️⤵️

👉 Google input tools marathi 

👉 Liberal meaning in marathi 

👉 इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे ? Best way : how to make money on instagram in Marathi

👉  प्रेरणादायी विचार मराठी  

👉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 

👉 Ganapati aarti marathi

 

 

Follow on instagram

lata mangeshkar biography in marathi

Leave a Comment