[ History ] खडक आणि पाणी हे पुस्तक कोणाचे आहे? GK-marathi 2023

 

खडक आणि पाणी हे पुस्तक कोणाचे आहे?

खडक आणि पाणी हे पुस्तक कोणाचे आहे?

जन्म आणि शिक्षण मुंबईत झालेले असे गंगाधर गाडगीळ हे आधुनिक मराठी साहित्यिक होते . त्यांनी समीक्षा, नाटक, बालसाहित्य, कथा, कादंबरी, प्रवासवृत्त असे बऱ्याच विविध प्रकारचे लेखन केले . अर्थशास्त्र व इतिहास या विषयात त्यांनी एम्‌.ए. पूर्ण केले .

👉 ताराबाई व शाहू महाराज यांचे युद्ध कोठे झाले

कथालेखनास सुरुवात गंगाधर यांनी महाविद्यालयात शिकत असते वेळीच केलेली होती त्यानंतर त्यांना एक नामवंत असा नवकथाकार म्हणून लौकिक मिळाले .

 

1960 मध्ये प्रकाशित झालेला मराठीतील समीक्षाग्रंथ “खडक आणि पाणी” हा गंगाधर गाडगीळ यांनी लिहलेला आहे

 

हे पण वाचा ⤵️⤵️

👉 Motivational quotes in marathi 

👉 birthday wishes in marathi  

👉 Google input tools marathi

 

Follow on instagram

Leave a Comment