मराठीतील सुप्रसिद्ध कवी ग्रेस हे कोण होते kavi gress kon hote Info in marathi
माणिक सीताराम गोडघाटे हे कवी ग्रेस यांचे खरे नाव आहे , यांना ग्रेस या टोपण नावाने ओळखले जाते .
कवी ग्रेस यांचा जन्म 10 मे 1937 मध्ये नागपूर येथिल कर्नल बाग या वस्तीत झाला .
पुढे त्यांच्या आईच्या मृत्युनंतर त्यांचे जीवन फार कठीण परिस्थितीत गेले . पुढे त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले
कवी ग्रेस 1971 ते 1997 या दरम्यान भारतीय साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार समितीचे सदस्य होते .
साहित्यकृती बद्दल जर विचार केला तर ती संध्याकाळच्या कविता आणि चर्चबेल हे त्यांच्या प्रसिद्ध साहित्यकृती आहेत.
वाऱ्याने हलते रान या ललित लेखसंग्रहासाठी कवी ग्रेस यांना 2011 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला तसेच त्यांना वेगवेगळ्या पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले .
कवी ग्रेस हे 2012 मध्ये भरलेल्या दुसऱ्या ई-साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते . नंतर त्यांचा मृत्यू 26 मार्च 2012 मध्ये पुणे येथे झाला.
हे पण वाचा ⤵️⤵️
👉 इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे ? Best way : how to make money on instagram in Marathi 2022
👉 motivational quotes in marathi
👉 मोबाईलवरून Gmail अकाउंट कस बनवायचं ? how to create a gmail account in marathi 2022
👉 Good hanuman chalisa in marathi
👉 good morning quotes in marathi
Follow on instagram