Best way : How to create instagram account in marathi इंस्टाग्राम वर अकाउंट कसे खोलायचे [ 2022 ]

How to create instagram account in marathi इंस्टाग्राम वर अकाउंट कसे खोलायचे

How to create instagram account in marathi इंस्टाग्राम वर अकाउंट कसे खोलायचे 2022

Instagram वर नवीन id कशी बनवायची Step by step मराठीमध्ये पूर्ण माहिती पाहणार आहोत

नमस्कार मित्रांनो/मैत्रिणींनो
social media  म्हणाल तर , आज इंटरनेट वर जवळपास सर्वांची फेसबुक खाते ( accounts ) आहेतच आणि त्यावर बराच वेळ आपण स्पेंड करत असतो .

facebook सारखच एक सोशल मीडिया उपलब्ध आहे , ते म्हणजे इंस्टाग्राम आणि यावर बऱ्यापैकी युजर हे इथे active असतात आणि इंस्टाग्रामचा वापर आपण insta reels आणि त्यावर फोटोज् सुद्धा पोस्ट करू शकतो म्हणून आज आपण पाहणार आहोत की Instagram वर अकाऊंट कस बनवायचं त्यासाठी हा संपूर्ण लेख वाचा

How to create instagram account in marathi इंस्टाग्राम वर अकाउंट कसे खोलायचे 2022

Instagram वर अकाऊंट बनवण्यासाठी
सर्वप्रथम, तुम्हाला इंस्टाग्राम आप डाउनलोड करावे लागेल, म्हणजेच त्याचा use करते वेळी तुम्हाला सोप जाईल.
स्टेप्स
✓ तुमच्या मोबाईल फोन मधील
play store open करा

✓ Instagram word टाकून search करा आणि install या बॉक्स वर क्लिक करा

✓ इंस्टॉल झाल्यावर ओपन करून Sign up with Email Address or Phone Number वर क्लिक करा

 

 

✓ आता तुम्हाला तुमचाच मोबाईल नंबर टाकायचा
आहे म्हणजेच तुम्हाला इंस्टाग्राम चा पासवर्ड कधीपण बदलता येईल
जर तुम्हाला तुमचा ईमेलवरून इंस्टाग्राम id तयार करायची असेल

 तर तुम्ही ईमेलवर क्लिक करून ईमेल टाकू शकता.

✓ मोबाईल नंबर टाकून next वर क्लिक करा
✓ तुमच्या मोबाईल वर otp येईल तो टाका आणि जर email टाकलात तर त्यावर एक comfermation code येईल तो टाकून next करा

 

✓ यामध्ये तुम्हाला वरच्या रकान्यात तुमचं नाव आणि खालच्या बॉक्स मध्ये password टाकावा लागेल आणि continue वर क्लिक करा

note : असा पासवर्ड टाकावा लागेल जो तुमच्यासाठी सोपा असेल पण इतरांसाठी कठीण असेल, तुम्ही हा पासवर्ड कुठेतरी लिहू शकता किंवा तो लक्षात ठेवू शकता कारण याच्या मदतीने तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लॉग इन करू शकता.
✓ आता तुम्हाला तुमची date of birthday select करा आणि next करा

✓ युजरनेम टाकावे लागेल आणि next वर क्लिक करावे लागेल, युजरनेम हा नावाचा एक प्रकार आहे. जसे की तुमचे मित्र तुम्हाला शोधू शकतात , सर्व लोकांचे यूजरनेम वेगळे असतात . अगोदर तुमचे नाव त्यानंतर एखादे नंबर्स टाकू शकता तुम्ही.. for example karan2003

Facebook मित्रांना फॉलो करा

आता युजरनेम अड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या फेसबुक फ्रेंड्सना फॉलो करायचे आहे का असे विचारले जाईल , जर तुम्हाला फॉलो करायचे असेल तर Connect to Facebook वर क्लिक करा नाहीतर Skip वर क्लिक करा.

जर तुम्ही Connect to Facebook वर क्लिक केलात तर
आता जे मित्र तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये असतील आणि ते मित्र इन्स्टाग्राम वापरत असतील , त्यांना तुम्हाला फॉलो करायचे असतील तर ते तेथे दिसतील . तर तुम्ही त्यांच्या नावासमोरील निळ्या रंगात फॉलो ऑप्शनवर क्लिक करून त्यांना फॉलो करू शकता किंवा Follow All वर क्लिक करून एकाच क्लिक मध्ये सर्व मित्रांना फॉलो करू शकता

 

आता येथे तुम्हाला तुमचा प्रोफाईल फोटो add करण्याचा पर्याय दिसेल , जर तुम्हाला तुमचा फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर जोडायचा असेल तर Add a Photo वर क्लिक करा आणि फोटो जोडायचा नसेल , तर Skip वर क्लिक करा.

Instagram वर प्रोफाईल फोटो टाका

या शेवटच्या स्टेप मध्ये तुम्हाला Add A Photo वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला टेक फोटो , Choose From Library असा पर्याय दिसेल आणि तुम्हाला तुमच्या फोनच्या कॅमेर्‍याने फोटो काढून अपलोड करून ठेवू सकता . अशा प्रकारे तुम्ही तुमचा फोटो इन्स्टाग्रामवर सहज जोडू शकता.

आता तुमचे instagram अकाऊंट/id बनलेली आहे .

तर मित्रांनो हा How to create instagram account in marathi इंस्टाग्राम वर अकाउंट कसे खोलायचे लेख तुम्हाला आवडला असेल. धन्यवाद.. 🙏

Read more.. ⤵️

[ Simple ] मोबाईलवरून Gmail अकाउंट कस बनवायचं ? how to create a gmail account in marathi 2022

इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे ? Best way : how to make money on instagram in Marathi 2022

 

Leave a Comment