Gmail चा उपयोग
मोबाईलवरून Gmail अकाउंट कस बनवायचं ? how to create a gmail account in marathi 2023
जर तुमच्याकडे G-mail आयडी असेल तर तुम्ही या मोफत मेल सुविधेचा लाभ कुठेही , कधीही घेऊ शकता. जसे की Gmail वरून messeges पाठवणे इत्यादी Gmail चा हा सर्वात मोठा उपयोग आहे.
Gmail चे account असेल तरच प्ले स्टोअरवर लॉग इन करून तुम्ही कोणतेही ॲप वापरू शकता जर तुम्हाला game खेळायचे असतील
तर ते Play store वरून डाउनलोड करून Games खेळू शकता त्याचबोबर photo बनवण्यासाठी देखील Play Store वर भरपूर Apps उपलब्ध आहेत .
कोणत्याही जॉब Apply करते वेळी तुम्हाला तुमचा Gmail अड्रेस विचारला जातो , जेणेकरून त्याच्याशी संबंधित माहिती तुम्हाला लगेच पाठवता येईल.
आजकाल नोकरीच्या अर्जासाठी gmail पत्ता अनिवार्य झाला आहे. त्यामुळे ते खूप गरजेचे आहे.
Google Meet चा वापर आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग पण करू शकता. त्यासाठी तुमचे Gmail वर अकाउंट असावे लागते.
मोबाईलवरून Gmail अकाउंट कस बनवायचं ? how to create a gmail account in marathi 2023
google अकाउंट ओपन केल्यामुळे आपण त्यामध्ये खूप फायदेशीर ठरू शकते , म्हणजेच आपण Google Drive चा वापर photos , pdf आणि काही महत्त्वाच्या फाईल्स पण save करू शकतो.
तसेच Youtube , google sheets , Google Assistant , Google Maps , Google Meets
अशा बऱ्याच सुविधांचा लाभ घेऊ शकता .
मोबाईलवरून Gmail अकाउंट कस बनवायचं ? how to create a gmail account in marathi 2023
google वर अकाउंट बनवण्यासाठी आपल्याकडे Laptop , Pc किंवा कोणताही Android फोन असावा .
जर तुम्हाला मोाईल मध्ये Youtube आणि Play Store open करण्यासाठी Google अकाउंट Open करायच असेल तर
i. तुमच्या मोबाईल च्या Settings मध्ये जाऊन Accounts & sync ऑप्शन ला ओपन करा
ii. Add Account वर क्लिक करून तुम्हाला दिसतील त्या Options पैकी Google ह्या Option ला क्लिक करा.
त्या नंतर एक नवीन Page ओपन होईल त्यामध्ये
Create account वर क्लिक करा .
किंवा
सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरच्या ब्राउझरवर जा.
आता तुम्हाला ‘Gmail‘ शोधून पहिल्या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.
आता Create Account वर क्लिक करा, नंतर my Self निवडा.
> वाढदवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश
>इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे ? Best way : how to make money on instagram in Marathi
आता एक नवीन पृष्ठ उघडेल, सर्व प्रथम आपले नाव (First Name) आणि आडनाव(Last Name) टाका.
यानंतर एक Username तयार करावे लागेल. (लक्षात ठेवा की Username already Available नसायला पाहिजे , जर कोणी ते Username वापरत असेल,
तर खाली इतर काही Username पर्याय येतील , त्यापैकी कोणतेही एक निवडा निवडू शकता)
नंतर तुम्हाला पासवर्ड टाकावा लागतो (त्या पासवर्डमध्ये काही इंग्रजी अक्षरे (xyz) , काही चिन्हे #₹@ आणि काही संख्या (१४३) असणे आवश्यक आहे) नंतर Next वर क्लिक करा.
यानंतर, तुम्हाला तुमचा मोबाइल टाकून तो verify करावे लागेल , त्यासाठी बॉक्समध्ये मोबाईल नंबर टाकून पुढील next वर क्लिक करा.
त्यानंतर तुमच्या टाकलेल्या केलेल्या मोाईल नंबरवर वन टाइम पासवर्ड (OTP) येईल आणि तो टाकून तो verify करा.
आता या स्टेप मध्ये तुम्हाला तुमचा फोन नंबर टाकावा लागेल (म्हणजेच password change करते वेळेस तो काम येईल) तो टाका तसेच पुढील पुर्ण जन्म तारीख आणि Gender टाकून त्यानंतर Next वर क्लिक करा.
यानंतर Yes I’m in वर क्लिक करा.
आता Privacy and Terms उघडतील , त्यात I Agree वर क्लिक करा.
तर ह्या लेखामध्ये आपण मोबाईलवरून Gmail अकाउंट कस बनवायचं ? how to create a gmail account in marathi 2023 बद्दल दिलेली माहिती नक्की आवडली असेल , धन्यवाद ..!