Table of Contents
Happy birthday wishes in marathi || happy birthday message in marathi vadhdivsachya hardik shubhechha in marathi
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी
आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे..
🍬🍬वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!🎂🎂
Wish you many many happy returns of the day..!🎂💐
सुंदर नातं आहे तुझं माझं , नजर न लागो आपल्या आनंदाला ,🎂🎂 हॅपी बर्धडे ताई ।
सरलेल्या वर्षातील दुख , अपयश, चिंता विसरून नव्या जोमाने कामाला लाग , यश तुझेच आहे..
🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂
[Mother]- birthday wishes marathi &
marathi birthday wishes
Happy birthday message in marathi
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी
जगातील सर्वात प्रेमळ आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. देव तुमचे
जीवन अमर्याद आनंदाने भरु दे !🎂🎂
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले ,
लग्न , संसार आणि जबाबदारीने फुललेले ,
आनंदाने नांदो संसार तुमचा ,
लग्नाच्या 🎂🙏वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂
read this – [ Simple ] मोबाईलवरून Gmail अकाउंट कस बनवायचं ? how to create a gmail account in marathi
प्राणाहून प्रिय
बायको !
तुला वाढदिवसा निमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा..!👍🎂
हा शुभ दिवस तुमच्या आयुष्यात हजार वेळा येवो ;
आणि प्रत्येक वेळी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो .
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🎂
[Friend]- birthday wishes marathi
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवस येतो.
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो..! वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !🎂🎂
जेव्हा एकटेपणा जाणवतो, तेव्हा तूच सोबतीला असतोस, खरंतर आहेस माझा भाऊ पण, आहेस मात्र मित्रासारखा, हॅपी बर्थ डे ब्रदर . 🎂🍬
झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात ,
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा ,
ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबीत व्हावा ,
इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा.
vadhdivsachya hardik shubhechha in marathi
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .🎂🎂
नवे क्षितीज नवी पाहट , फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 🎂🎂
[Wife]- birthday in marathi || birthday wishes marathi
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी
🎂प्राणाहून प्रिय
बायको
तुला वाढदिवसा निमित्त
उदंड आयुष्याच्या आनंत शुभेच्छा…!🎂
◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆
!!आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,!!
#……आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ…….#🎂🎂🍬
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी !
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी !
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हाव !
हीच शुभेच्छा ! 🎂🎂
तुमच्या डोळ्यात आणि मनात असेलेले प्रत्येक स्वप्न सत्यात उतरून तुमच्या ध्येय्यापर्यंत घेऊन जावो , हीच ईश्वर चरणी प्रार्थना..! 🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂
साधारण दिवससुद्धा खास झाला कारण आज तुझा वाढदिवस आला, भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂💐
wishes in marathi for friend
वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी… कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी… तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे… तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे… तुला दीर्घायुष्य लाभो ही इच्छा… 🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂
आजचा दिवस आमच्यासाठीही , खास आहे , तुला उदंड आयुष्य लाभो .🎂🎂😊
आजच्या या खास दिवशी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी आशा करतो की , आपण आपल्या सकारात्मकतेने , प्रेमाने आणि सुंदरतेणे इतरांचे जीवन बदलत रहाल. मनः पूर्वक शुभेच्छा.😊💐
हे पण वाचा- marriage anniversary[wishes]
हे पण वाचा – Good morning Quotes marathi
हे पण वाचा – motivational quotes in hindi for success
आईच्या मायेला जोड नाही,
ताईच्या प्रेमाला तोड नाही,
मायेची सावली आहेस तू,
घराची शान आहेस तू
तुझे खळखळत हास्य
म्हणजे आईबाबांचे सुख आहे,
तू अशीच हसत सुखात राहावी,
हीच माझी इच्छा आहे…
लाडक्या बहिणीला
🎂 वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.”🎂
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना.
💐🎂!वाढदिवसाच्या शुभेच्छा !💐
या दिवसाची हाक गेली.
दूर सागरावरती.
अन आज किनारी आली.
शुभेच्छांची भरती…!
🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂💐
मनी हाच ध्यास आहे! यशस्वी हो , औक्षवंत हो , 🎂वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !💐
तुमचे आयुष्य न्फुलासारखे सुगंधित राहो आणि सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी हो . 🙏वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂
दिवसाची सुरुवात आणि शेवटही
आज फक्त तुझ्यासाठी
अशीच आयुष्यभर साथ
तुला देतचं राहील..
🎂वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…💐💐
vadhdivsachya hardik shubhechha in marathi
माझ्या प्रेमा, जेव्हा तू तुझ्या केकवर मेणबत्त्या उडवलीस त्याकाळपर्यंत तुझी सर्व इच्छा पूर्ण होवो. वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂
सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो…
पण , त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं .
कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस !
जसा तुझा वाढदिवस . अभिनंदन…🎂💐
सूर्याने प्रकाश आणला आहे , आणि पक्षी गात आहे , फुले हसून म्हणाली , 🎂🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !💐💐
दिवसाची सुरुवात आणि शेवटही
आज फक्त तुझ्यासाठी
अशीच आयुष्यभर साथ
तुला देतचं राहील..
🎂वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…🎂
आई माझी मायेचा झरा
दिला तिने जीवनाला
आधार
ठेच लागता माझ्या
पायी,
वेदना होती तिच्या
हृदयी,
तेहतीस कोटी
देवांमध्ये,
श्रेष्ठ मला माझी
“आई”
आई
आपणास उदंड आयुष्याच्या
अनंत शुभेच्छा 👌💐💐💐🎂🎂🎂
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले ,
लग्न , संसार आणि जबाबदारीने फुललेले ,
आनंदाने नांदो संसार तुमचा ,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎂🌻
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…
हीच शुभेच्छा !🌴🎂
सुख – समृद्धी – समाधान – दिर्घायुष्य – आरोग्य तुला लाभो !
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !💐💐
जगातील सर्व आनंद तुला मिळो!
स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो!
माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली तो सुंदर दिवस हा! तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..🎂💐🎂
आऊसाहेब जिजाऊ आपनास उदंड आयुष्य देवो हिच ईच्छा..
शिवछत्रपतिंच्या अशिर्वादाने गाठावि यशाची शिखरे..
आदर्श शंभुचा ठेवता लाभो मस्तकी मानाची तुरे..
HAPPY BIRTH DAY🎂
तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं , तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं , त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!✌️🎂
🎂🎊 तुझ्या ईच्छा आकांक्षा
उंच भरारी घेऊदे
मनात आमच्या एकच ईच्छा
तुला उदंड आयुष्य लाभुदे.!
लाडक्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎊
हीच देवाकडे प्रार्थना आहे . वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा !👍🙏🎂💐
🎂वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम
देतो. नवीन स्वप्न घेऊन येतो जीवनात
आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो वाढदिवसा निमित्त शुभेच्छा !🎂🎂💐