[ Best ] Google input tools marathi गूगल मराठी टाइपिंग 2023

Google input tools marathi गूगल मराठी टाइपिंग

Google input tools marathi गूगल मराठी टाइपिंग 2023

 

Hello Friends ,  आजच्या Google input tools marathi गूगल मराठी टाइपिंग 2023 या लेखात आम्ही तुम्हाला कमी वेळात चांगल्या पद्धतीने मराठी टायपिंग कसे करायचे ते सांगणार आहोत . या पद्धतीने तुम्ही तुमच्या offce मधील किंवा तुम्ही तुमच्या कडे स्वतःचा pc असेल तर स्वतःसाठी पण typing करून तुमचे काम कमी वेळात पूर्ण करू शकता.

अनेक वेळा अनेक कम्प्युटर युजर्सच्या मनातही प्रश्न असतात , की कम्प्युटरवरची सगळी कामं मी मराठी किंवा हिंदी मध्ये करू शकतो का ? तर नक्कीच आपण ते करू शकता .

सरकारी किंवा private नोकरी मिळवायची असली तरी टायपिंग शिकणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे .

Google input tools marathi गूगल मराठी टाइपिंग करा या पद्धतीने

संगणकावर जसे इंग्रजी टायपिंग करता , त्याच पद्धतीने आणि त्याच वेगाने मराठी टायपिंगही करता येते आणि त्यासाठी मराठी Typing स्वतंत्रपणे शिकण्यासाठी कुठेही जायची गरज नाही . खरं तर घरबसल्या मराठी टायपिंग तुम्ही स्वत:च शिकू शकता 

Birthday wishes in marathi  ||  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

मोबाईलवरून Gmail अकाउंट कस बनवायचं ? how to create a gmail account in marathi

इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे ? Best way : how to make money on instagram in Marathi

फक्त गरज आहे ती थोडी मेहनत , सराव आणि शिकण्याची आवड . कारण मराठी टायपिंग इंग्रजी टायपिंगपेक्षा जरा कठीण आहे. तुम्हालाही मराठी टायपिंग शिकायचं असेल तर हा लेख नीट वाचा.

इंटरनेटवर मराठी किंवा हिंदी टायपिंग शिकण्यासाठी अनेक सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत , त्याचा वापर करून तुम्ही टायपिंग शिकू शकता .

पण या लेखामध्ये मी तुम्हाला Google input tools या extention चा वापर करून तुम्ही मराठी सोबत हिंदी मध्ये सुध्दा टाइपिंग कसे करू शकता ये पाहणार आहेत .

Google input tools marathi गूगल मराठी टाइपिंग Full Setup

 

सर्वात आधी Chrome Browser ओपन करा आणि Google मध्ये chrome web store type करून सर्च करा.

त्यानंतर तुम्हाला या वेबसाईटवर जावं लागेल.

आता तुम्ही search the store यामध्ये Google input tools टाइप करून सर्च करावे लागेल.

Google input tools in marathi गूगल मराठी टाइपिंग

आता गुगल इनपुट टूल्सवर क्लिक करा.

गुगल इनपुट टूल्सच्या पुढे , Add to Chrome पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा

ADD Extension वर क्लिक करा.

आता तुम्हाला एक्स्टेंशनवर क्लिक करून EXTENSION Options ओपन करा .

आता तुम्हाला ज्या भाषेत टाईप करायचे आहे ती भाषा निवडा , मला मराठी भाषा पाहिजे म्हणून मी मराठी निवडतो

मला मराठी भाषा हवी होती , आता Select झाली आहे.

आता तुम्ही मराठी मध्ये type करू शकता , जेव्हा जेव्हा तुम्हाला ऑनलाइन टाईप करावे लागेल , तेव्हा लक्षात ठेवा की Exetention on असले पाहिजे

जेव्हा आपल्याला हिंदीमध्ये टाइप करण्याची आवश्यकता असते , तेव्हा तुम्ही

Extension वर क्लिक करून मराठी किंवा हिंदी भाषा निवडा

जेव्हा जेव्हा तुम्ही टायपिंग करत असाल त्यावेळी इंग्रजी words टाइप करते वेळी आपल्याकडे खाली दर्शविलेले अनेक पर्याय असतील जे तुम्हाला योग्य असे वाटतील ते निवडू शकता .

जेव्हा आपण टाइप करता त्यावेळेस काही पर्याय दिसतील

For example :

Bharat maza desh ahe

भारत माझा देश आहे.

etc…

तर मित्रांनो , Google input tools marathi हा लेख तुम्हाला आवडला असेल आणि आशा करतो की या लेखाची तुम्हाला नक्की मदत होईल . धन्यवाद … 🙏

Read this- ⤵️

Best way : How to create instagram account in marathi इंस्टाग्राम वर अकाउंट कसे खोलायचे

 Best Motivational quotes in marathi प्रेरणादायी विचार मराठी

Awesome 🙏 Ganapati aarti marathi 🔔 मराठी

Follow on instagram

 

Rate this post

Leave a Comment