शुभ सकाळ शुभेच्छा Best good morning quotes in marathi [2023]

शुभ सकाळ good morning quotes in marathi

good morning quotes in marathi शुभ सकाळ शुभेच्छा || सुप्रभात मराठी शुभेच्छा

 

खरे बोलणाऱ्या व्यक्तीला जास्त मित्र नसतात परंतु चांगले मित्र नक्की असतात.
🌞🍀सुप्रभात🍀🌞

जीवन एक वाहणारी नदी आहे म्हणून प्रत्येक परिस्थितीमध्ये पुढे जात रहा, जेथे प्रयत्नांची उंची मोठी असेल तेथे नशिबाला ही झुकावे लागेल.
💐 गुड मॉर्निंग 💐

नेहमी स्वतःसोबत पैज लावा जिंकलास तर आत्मविश्वास जिंकेल आणि हरलात तर गर्व हरेल.
🥀गुड मॉर्निंग🥀

कोणीतरी येऊन बदल घडवतील यापेक्षा आपणच त्या बदलाचा भाग झालेले केव्हाही चांगलेच.
🌺शुभ सकाळ🌺

हातून केलेले दान आणि मुखातून घेतलेले ईश्वराचे नाव कधीही व्यर्थ जात नाही.
🌺सुप्रभात🌺

औषध शरीरात गेले तरच त्याचा परिणाम चांगला होतो त्याचप्रमाणे चांगले विचार हे मोबाईल मध्ये नाही तर हृदयामध्ये असतील तर जीवन सफल होईल.
🥀🍀गुड मॉर्निंग 🥀🍀

आयुष्य हे खूप सुंदर आहे फक्त आपले मन शुद्ध असले पाहिजे.
🥀 शुभ सकाळ🥀

ज्या गोष्टी तुम्हाला चॅलेंज करतात त्याच गोष्टी तुम्हाला चेंज करतात.
🥀 शुभ सकाळ🥀

आयुष्यामध्ये आव्हाने प्रत्येकाकडे येत नाहीत कारण नशीब देखील नशीबवान लोकांचीच परीक्षा घेते.
🌺सुप्रभात🌺

good morning quotes in marathi  शुभ सकाळ शुभेच्छा || सुप्रभात मराठी शुभेच्छा

मुली छोट्या छोट्या गोष्टींवरून रडतात परंतु आयुष्यामधील मोठ्या मोठ्या संकटाना हसत हसत तोंड देतात.
🥀🍀गुड मॉर्निंग.🥀🍀

पैशाने आपण आनंदाची साधने विकत घेऊ शकतो परंतु आनंद विकत घेऊ शकत नाही. 🍀सुप्रभात🍀

वेळेतील प्रत्येक सेकंद आनंदाने जगा कारण तो क्षण परत कधीही येणार नाही.
🌷शुभ सकाळ🌷

एखाद्याला शब्द दिला की निर्माण होती ती म्हणजे आशा आणि एखाद्याला दिलेला शब्द पाळला की निर्माण होतो तो म्हणजे विश्वास. 🌷शुभ सकाळ🌷

जोपर्यंत परमेश्वर तुमच्या सोबत आहे तोपर्यंत कोणतीही गोष्ट अशक्य नाही.
💐सुप्रभात💐

जोपर्यंत तुम्ही घाबरतच रहाल तोपर्यंत तुमच्या जीवनातील निर्णय कोणीतरी दुसरे घेत राहील. 🍀गुड मॉर्निंग🍀

स्वतःला त्या दिव्यासारखे घडवा, तो राजाच्या वाड्यातही तेवढाच प्रकाश देतो जेवढा एखाद्या गरीबाच्या झोपडीत.
🌷शुभ सकाळ🌷

good morning quotes in marathi शुभ सकाळ शुभेच्छा || सुप्रभात मराठी शुभेच्छा

ठरवलं ते होतच असं नाही आणि जे होत आहे ते कधी ठरवलेलं असतं असंही नाही…कदाचित यालाच आयुष्य म्हणतात !
🥀🍀सुप्रभात🥀🍀

अपयश मिळण्याची भीती असण्यापेक्षा यश मिळवण्याची तीव्र इच्छाशक्ती असली पाहिजे. 🍀 शुभ सकाळ🍀

आपले धाडस नेहमी सूर्यासारखे तेजस्वी ठेवा… संपूर्ण जग आपल्या मागे असेल.
🥀🍀 गुड मॉर्निंग 🥀🍀

हे पण वाचा : marriage anniversary wishes

हे पण वाचा : शुभरात्री शुभेच्छा/संदेश

आयुष्यामध्ये रिस्क घेण्यास कधीही घाबरू नका कारण, जिंकलात तर यशस्वी व्हाल आणि हरलात तर अनुभव मिळेल.
💐सुप्रभात💐

जन्मतः आपल्याला मिळतो तो चेहरा आणि आपण तयार करतो ती म्हणजे ओळख.
🌝शुभ सकाळ🌝

जीवन जगण्यासाठीच आहे तर ते हसून जगा, कारण तुम्हाला आनंदात पाहून आम्ही सुद्धा आनंदित होतो आपला दिवस चांगला जावो. 💐शुभ प्रभात 💐

वेळ आणि परिस्थिती नेहमी बदलतच राहतात परंतु नाती आणि खरे मित्र कधीच बदलत नाहीत.
🌺 शुभ सकाळ🌺

वाईट परिस्थितीला तोंड दिल्याशिवाय कोणालाच मोठं होता येत नाही.
🌻शुभ सकाळ 🌻

यशाच्या शिखरावर पोहचण्यासाठी स्वतः बनवलेल्या मार्गाचाच उपयोग करा.
🍀🌷 शुभ सकाळ 🌷🍀

प्रत्येक सकाळ हि नवीन सुरुवात, नवीन आशा आणि आशीर्वाद घेऊन आलेली असते. कारण आपल्याआयुष्यातील प्रत्येक सकाळ हि देवाने दिलेली एक देणगी आहे. तिचा पुरेपूर उपयोग करून घ्या.
🍀शुभ सकाळ🍀

जर शस्त्रे उचलली नाही तर आपण आपले अस्तित्व गमावून बसाल आणि जर शास्त्र वाचले नाही तर आपली संस्कृती..
🥀🥀शुभ प्रभात 🥀🥀

यशस्वी होण्यासाठी आधी स्वतःवर विश्वास ठेवा की, मी हे करू शकतो.
🍀शुभ सकाळ🍀

विश्वास आणि आशीर्वाद कधीही दिसत नाहीत पण ते एकत्र आले तर अशक्य गोष्टी शक्य होतात.
🍀 शुभ सकाळ 🍀

आयुष्य आरशासारखे आहे जर तुम्ही हसाल तर ते तुमच्याकडे पाहून हसेल.
🌝शुभ प्रभात🌝

गर्व कोणालाही वर येऊ देत नाही आणि स्वाभिमान कोणालाही खाली पडू देत नाही. 🌺गुड मॉर्निंग 🌺

जर तुम्ही कोणतीही रिस्क घेत नसाल तर तुम्ही सर्वात मोठी रिस्क घेत आहात.
💐सुप्रभात💐

एक चूक आपला अनुभव वाढव ते आणि अनुभव आपल्या चुका कमी करतो.
🌷 गुड मॉर्निंग 🌷

जिथे किंमत नाही तिथे जाणे व्यर्थ आहे मग ते कोणाचे घर असो किंवा कोणाचे हृदय.
🥀🍀शुभ सकाळ🥀🍀

हे जग जेवढे सुंदर आहे तेवढेच सुंदर तुमचे मन आहे .
🌷शुभ सकाळ.🌷

भविष्यात आपण किती यश मिळवणार हे तुमच्या आजच्या केल्या जाणाऱ्या कामावर अवलंबून असते. म्हणजं जिद्दीने पेटून उठा आणि जोपर्यंत आपले धेय्य गाठत नाही तोपर्यंत थांबू नका.
🌻शुभ सकाळ🌻

सौंदर्याचा अभाव चांगल्या स्वभावाने पूर्ण करता येऊ शकतो परंतु स्वभावातील अभाव सौंदर्याने पूर्ण करता येऊ शकत नाही.
🍁🌝शुभ सकाळ🍁🌝

जीवनाला सोपे नाही, तर स्वतःला मजबूत बनवावे लागते योग्य वेळ कधीच येत नाही… फक्त वेळ आपल्याला, तीचा योग्य वापर करावा लागतो.
🥀सुप्रभात🥀

संकटे तर आपले मित्र आहेत कारण ते येताना नवीन संधी घेऊन येतात. हे तर आपल्यावर आहे कि आपण या संकटाना कसे सामोरे जातो.
🌷शुभ सकाळ🌷

हे पण वाचा : Good night quotes

लक्ष्यात ठेवा जेव्हा आपण इतरांसाठी चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठीदेखील कुठेतरी काहीतरी चांगले घडत असते. फरक एवढाच असतो कि ते आपल्याला दिसत नसते. 🌹शुभ सकाळ🌹

ज्याप्रमाणे झाडांची पाने गळल्याशिवाय नवीन पालवी फुटत नाही त्याच प्रकारे अडचणी आणि संघर्षाशिवाय चांगले दिवस येत नाहीत.
🍀सुप्रभात🍀

आपण थोडा वेळ अजून झोपू शकता आणि अपयशाचा सामना करू शकता किंवा यशाचा
पाठलाग करण्यासाठी आपण त्वरित उठू शकता. निर्णय तुमचा आहे…
🍁🌝शुभ सकाळ🍁🌝

जेव्हा सगळं संपुण गेल्यासारखं वाटत तीच तर खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरुवात करण्याची.
🌻शुभ सकाळ🌻

वेळ आणि जीवन हे जगातील सर्वोत्तम शिक्षक आहेत जीवन वेळेचा योग्य वापर कसा करावा शिकवते तर वेळ जीवनाचे मूल्य शिकवते.
🥀🍀गुड मॉर्निंग🥀🍀

नाती बनवणे एवढे सोपे आहे जसे मातीने मातीवर माती लिहिणे… परंतु नाती टिकवणे तेवढेच अवघड आहे जसे पाण्याने पाण्यावर पाणी लिहिणे.
🥀 शुभ सकाळ🥀

समाधान हि एक प्रकारची संपत्तीच आहे, ज्याला हि संपत्ती सापडते तो समाधानी होतो. दुसऱ्याच्या वाट्यातील हिसकावून खाणाऱ्या माणसाचे पोट कधीच भरत नाही आणि वाटून खाणारा व्यक्ती कधीच उपाशी मरत नाही.
🙏शुभ प्रभात.🙏

जीवन प्रत्येकाला समान संधी देते, फरक फक्त एवढाच आहे कोणीतरी ती संधी ओळखतो आणि कोणीतरी त्या संधीकडे दुर्लक्ष करतो. 💐शुभ प्रभात💐

सुख व्यक्तीच्या अहंकाराची परीक्षा घेते तर दुःख व्यक्तीच्या संयमाची, आणि या दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या व्यक्तीचे जीवन यशस्वी होते.
🥀गुड मॉर्निंग 🥀

मी खूप नशीबवान आहे कारण आज सकाळी देवाने दिलेल्या दोन भेटवस्तू मी उघडल्या. त्या म्हणजे माझे डोळे.
🌷शुभ सकाळ🌷

सायलेंट मोडवर फक्त फोनच चांगला वाटतो नाती, नातेवाईक आणि मित्र नाहीत.
🌷शुभ प्रभात🌷

प्रत्येकाने आपले कौतुक केले पाहिजे हे गरजेचे नाही, परंतु कोणीही आपले वाईट करू नये असा प्रयत्न करा.
🌺शुभ सकाळ🌺

अर्ध्या अडचणीचे निवारण तेथेच होते जेव्हा आपल्या माणसांकडून असे म्हणले जाते की काळजी करू नको सर्व काही ठीक होईल.
💐सुप्रभात💐

आयुष्याच्या शर्यतीमध्ये फक्त हे महत्वपूर्ण नाही की कोण आपल्या पुढे आहे आणि कोण आपल्या पाठीमागे आहे, तर हे सुद्धा पाहिले पाहिजे की कोण आपल्या सोबत आहे आणि आपण कोणासोबत आहोत.
🥀🍀सुप्रभात🍀🥀

आयुष्याच्या शर्यतीमध्ये इतर लोक तुमच्यासोबत धावून तुम्हाला पराभूत करू शकत नाही तर तेच लोक तुम्हाला तोडून पराभूत करण्याचा प्रयत्न करतात.
🥀🍀 शुभ प्रभात🥀🍀

काय फरक पडतो आपल्याकडे किती लाख, किती करोड, किती घरे, किती वाहने आहेत, अन्न फक्त दोन भाकरी आणि जीवन तर एकच आहे.. फरक तर या गोष्टीने पडतो की, आम्ही किती क्षण आनंदाने घालवले आणि किती लोक आमच्यामुळे आनंदित आहेत.
💐💐शुभ सकाळ💐💐

जेव्हा आरसा चेहऱ्यावरील डाग दाखवतो तेव्हा आपण आरशाला तोडत नाही त्याऐवजी आपण डाग स्वच्छ करतो त्याचप्रमाणे, आपल्यातील अभाव दाखवणाऱ्या वर राग करण्याऐवजी आपल्यातील अभाव कमी करण्यात श्रेष्ठता आहे.
🌷शुभ प्रभात 🌷

भुकेलेल्यांना अन्न आणि तहानलेल्यांना पाणी देने यापेक्षा कोणताही धर्म मोठा नाही.
🌺 शुभ सकाळ🌺

आपल्यामधील अहंकार काढून स्वतः ला हलके बनवा कारण उंच तेच जातात जे हलके असतात.
🥀🍀सुप्रभात🥀🍀

आपला वेळ मर्यादित आहे त्यामुळे दुसऱ्यांचे जीवन जगण्यामध्ये तो व्यर्थ करू नका.
🌺सुप्रभात🌺

डोळे बंद करून कधी संकट संपत नाहीत आणि संकट आल्याशिवाय डोळे कधी उघडत नाहीत.
🌹🌷शुभ सकाळ🌹🌷

एखाद्याच्या सल्ल्यानुसार मार्ग जरुर मिळेल परंतु ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःलाच मेहनत घ्यावी लागेल.
🌺सुप्रभात🌺

जे स्वतःवर विश्वास ठेवतात बऱ्याचदा तेच लोक आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतात.
💐गुड मॉर्निंग 💐

आयुष्य हे एकच आहे याचा उपयोग जीवनात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करण्यात केला पाहिजे.
🥀शुभ सकाळ🥀

नाती रक्ताची नसतात तर ती भावनांची असतात, जर भावना असतील तर एखादा अनोळखी व्यक्ती आपला वाटू शकतो, आणि जर भावनाच नसेल तर आपलेच लोक अनोळखी वाटू शकतात.
🌷शुभ सकाळ🌷

आनंदित राहण्याचे रहस्य म्हणजे आपण जिथे आहात ते स्वीकारा आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगा.
🌺गुड मॉर्निंग 🌺

यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी ताकद लागते मग तो माऊंट एव्हरेस्ट असो किंवा तुमचे लक्ष..
💐💐शुभ प्रभात💐💐

पुढील गोष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक सकाळ हा महत्वाचा टप्पा असतो. म्हणून यापुढे वेळ वाया घालवू नका, बाहेर पडा आणि उत्कृष्ट कार्य करण्याचा प्रयत्न करा.
🌺शुभ प्रभात.🌺

सकाळी माझा संदेश मिळाला तर असे समजू नका की मी तुम्हाला त्रास दिला आहे, याचा अर्थ आहे, आपण ती खास व्यक्ती आहात ज्यांची मी डोळे उघडताच आठवण काढली. 🌷गुड मॉर्निंग🌷

जीवनाची परीक्षा सोपी नाही संघर्षाशिवाय कोणी महान नाही जोपर्यंत टाकीचे घाव पडत नाहीत तोपर्यंत दगडालाही देवपण येत नाही आपला दिवस चांगला जावो.
🌹शुभ सकाळ🌹

जर तुम्ही गरीब जन्माला आलात तर हा तुमचा दोष नाही पण जर तुम्ही गरिबीत मेलात तर ही तुमची चूक आहे.
🌹शुभ सकाळ🌹

सकाळ ! काल मिळालेल्या अपयशापासून शिकून नव्याने सुरुवात करण्याची एक संधी म्हणजे सकाळ. तर उठा आणि नव्याने सुरुवात करा.
🌺शुभ सकाळ🌺

आपण पडल्यानंतरच चालायला शिकतो, जर आपण कधी पडलो नाही तर आपण कधी चालू शकणार नाही.
🍀शुभ प्रभात 🍀

काल पाहिलेली स्वप्ने केवळ तेव्हाच साकार होऊ शकतात जेव्हा आपण उठून ती मिळवण्याचे प्रयत्न सुरु करू. प्रयत्न जेवढे लवकर सुरु होणार स्वप्न तितकेच लवकर साकार होणार.
🌹शुभ सकाळ 🌹

जोपर्यंत व्यक्ती स्वतः पासून हरत नाही तोपर्यंत दुसरे कोणीही त्याला हरवू शकत नाही.
💐शुभ सकाळ💐

आरसा कधीच खोटे बोलत नाही आणि सावली कधीच साथ सोडत नाही.
🌺शुभ सकाळ🌺

आपले येणारे भविष्य अधिक चमकदार बनविण्यासाठी स्वतः मध्ये असलेली सर्व ताकत लावून कार्य करा.
🍀शुभ प्रभात!🍀

आपण रागाच्या भरात स्वतःला सांभाळू शकत नाही परंतु प्रेमाने आपण संपूर्ण जगाला सांभाळू शकतो.
💐सुप्रभात💐

लोक काय म्हणतील असा विचार करून जीवन जगण्यापेक्षा देव काय म्हणेल असा विचार करा. 💐गुड मॉर्निंग 💐

स्वतःला आधी वेळ द्या कारण तुमची पहिली गरज तुम्ही स्वतः आहात.
🌷गुड मॉर्निंग 🌷

दररोज चांगले होऊ शकत नाही, परंतु प्रत्येक दिवस काहीतरी चांगले नक्कीच होऊ शकते. ☀शुभ सकाळ☀

जर शांततेची इच्छा असेल तर प्रथम इच्छांना शांत करा.
🌷शुभ प्रभात 🌷

कपडे आणि चेहरा नेहमी खोट बोलतात, माणसाचा खरेपणा तर वेळ आल्यावरच कळतो.
💐💐शुभ सकाळ💐💐

दुसऱ्यांनी बनवलेल्या मार्गावर तुम्ही सुरक्षित राहू शकता परंतु स्वतःच्या ध्येयापर्यंत पोहचण्याचा मार्ग तुम्हालाच बनवावा लागेल. 💐💐शुभ प्रभात 💐💐

मैत्री आणि नाती या गोष्टी अश्या आहेत ज्यांना किमतीमध्ये मोजता येऊ शकत नाहीत परंतु त्या हरवल्या की त्याची किंमत 💰 मात्र फार मोठी मोजावी लागते.
🍂शुभ सकाळ 🌤🌻

भाग्यवान ते लोकं नसतात ज्यांना सर्वकाही चांगले मिळते पण भाग्यवान ते असतात ज्यांना जे काही मिळाले आहे त्याला ते चांगले बनवतात.
🍀शुभ सकाळ🍀

चुका झाल्या तर हार मानायची नाही तर त्यामधून शिकवण घेऊन त्या सुधारायच्या असतात.
🥀🍀सुप्रभात🥀🍀

असे म्हणतात की हृदयाची गोष्ट प्रत्येकाला सांगायची नसते परंतु मित्र आरशासारखे असतात आणि आरशा पासून काहीही लपत नाही.
🥀🍀सुप्रभात🥀🍀

दुसरे आपल्याशी चांगले वागावे असे आपल्याला वाटत असेल तर सर्वप्रथम आपण दुसऱ्याशी चांगले वागले पाहिजे.
🍁🍁शुभ सकाळ 🥀🍀🌺

जोपर्यंत तुम्ही थांबत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही हळू हळू चाला काहीही फरक पडत नाही…
🌷सुप्रभात🌷

जी गोष्ट सहज मिळते ती गोष्ट जास्त वेळ टिकत नाही आणि जी गोष्ट जास्त वेळ टिकते ती सहज मिळत नाही.
🥀🍀शुभ सकाळ🥀🍀

ज्यांना ध्येयापर्यंत पोहोचायचे असते ते समुद्रावरही दगडांचे पुल बनवतात.
🌷गुड मॉर्निंग🌷

मनाने जोडलेल्या नात्याला कोणत्याच नावाची गरज नसते कारण, न सांगता जुळणाऱ्या नात्यांची परिभाषाच वेगळी असते.
🌷शुभ सकाळ🌷

आपण जसे वागतो, इतरांशी बोलतो, दान करतो तसेच आपल्याला परत मिळते. त्यामुळे नेहमी चांगले वागा.
🌻शुभ सकाळ 🌻

जीवनामध्ये अडचणी आल्या तर दुःखी होऊ नका फक्त एवढेच लक्षात ठेवा कि अवघड भूमिका नेहमी चांगल्या एक्टरलाच दिल्या जातात.
🌹शुभ सकाळ🌹

मनुष्याची अनमोल संपत्ती त्याचे वर्तन आहे आणि या संपत्तीपेक्षा जगात दुसरी कोणतीच संपत्ती मोठी नाही.
🥀🥀 शुभ सकाळ🥀🥀

मैदानामध्ये हरलेली व्यक्ती पुन्हा जिंकू शकतो परंतु मनातून हरलेली व्यक्ती पुन्हा कधीच जिंकू शकत नाही.
🌹 सुप्रभात 🌹

यश मिळणे कठीण आहे परंतु कठीण चा अर्थ अशक्य असा नाही.
🥀🍀गुड मॉर्निंग 🥀🍀

आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना जपलेच पाहिजे. कारण कोण कधी उपयोगाला येईल हे सांगता येत नाही.
🙏 शुभ सकाळ 🙏

संघर्षामध्ये फक्त एवढेच लक्षात ठेवा जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही इतरांसमोर आदर्श निर्माण कराल आणि जर तुम्ही हरलात तर इतरांना मार्गदर्शन कराल.
🌹 सुप्रभात🌹

जर नशीब साथ देत नसेल तर समजून जावा परिश्रम कमी पडत आहेत.
🌷 शुभ प्रभात 🌷

आनंद मिळवण्यासाठी कोणताच मार्ग नाही परंतु आनंदी असणे हा एक मार्ग आहे.
🌹गुड मॉर्निंग🌹

एकदा उमललेले फुल 🌺 पुन्हा उमलत नाही तसेच एकदा निघून गेलेली वेळ ⌚ पुन्हा परत येत नाही.
त्यामुळे वेळेचा योग्य वापर करा.
🌞 शुभ सकाळ 🌞

पूल आणि भिंत या दोन्हींच्या बांधकामामध्ये समान गोष्टी वापरल्या जातात तरीही पूल लोकांना जोडण्याचे काम करतो आणि भिंत लोकांना एकमेकांपासून वेगळे करण्याचे… माणसालाही देवाने समान बनवले आहे परंतु त्याची वर्तणूक त्याच्या संस्कारांवर अवलंबून असते.
🥀🍀शुभ सकाळ🥀🍀

इतर लोक काहीही म्हणाले तरी निराश होऊ नका. उठा आणि आपण जे करू शकता ते करण्यास सुरुवात करा.
🌷शुभ प्रभात.🌷

आयुष्यात काय घडेल याचा विचार करण्यात वेळ वाया घालवू नका जर काहीही घडले नाही तर एक नवीन अनुभव मिळेल.
🥀सुप्रभात🥀

वाईट अनुभव आल्याशिवाय अनुभव वाढत नाही.
🌹सुप्रभात🌹

प्रत्येकाचे ऐका आणि प्रत्येकाकडून शिकण्याचा प्रयत्न करा कारण प्रत्येकाला सर्वकाही माहित नसते पण प्रत्येकाला काही ना काहीतरी माहित असते.
🌷शुभ सकाळ 🌷

आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण जेव्हा आपले कुटुंब आपल्याला मित्र म्हणून समजून घेतात आणि आपले मित्र आपल्याला कुटुंब.
🥀शुभ सकाळ🥀

दुसऱ्याच्या सुखासाठी झटणारी माणसं कधीच एकटी पडत नाहीत.
🌹🌹सुप्रभात🌹🌹

संयम ठेवा. काही वेळा चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला खडतर परिस्थीती मधून जावे लागते.
💐शुभ सकाळ 💐

राग आणि वादळ दोन्ही समान आहेत हे शांत झाल्यानंतरच किती नुकसान झाले आहे हे समजते, म्हणूनच नेहमी हसत रहा, चांगले विचार करत राहा, कारण चांगले विचार मनाला शुद्ध करतात.
🌻शुभ प्रभात 🌴

धुक्यातून शिकण्याची एक चांगली गोष्ट म्हणजे जेव्हा आयुष्यात कोणताही मार्ग दिसत नाही तेव्हा दूरवर पाहण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे त्यामुळे एक एक पाऊल पुढे टाकत रहा मार्ग दिसत जाईल.
🌷शुभ प्रभात🌷

जिंकण्याचा आनंद तेव्हाच येतो जेव्हा सर्व लोक तुमच्या हरण्याची वाट बघत असतात. 🥀🍀शुभ प्रभात 🥀🍀

बदाम खाऊन जेवढी अक्कल येत नाही तेवढी अनुभवातून येते.
🍁🌝गुड मॉर्निंग🍁🌝

आयुष्यामध्ये हे तीन मंत्र नेहमी लक्षात ठेवा आनंदात असताना वचन देऊ नका.. रागात असताना उत्तर देऊ नका.. दुःखात असताना निर्णय घेऊ नका..
🥀🍀शुभ सकाळ🥀🍀

जर मन सुंदर असेल तर संपूर्ण जग सुंदर वाटेल.
🌺शुभ प्रभात 🌺

Follow on instagram

marathi quotes

Rate this post

Leave a Comment