fci recruitment 2022 for 5043 post | भारतीय अन्न महामंडळा मार्फत 5043 पदांची भरती

 

fci recruitment 2022 for 5043 post

fci recruitment 2022 for 5043 post

पदाचे नावे : jr. Engineer , stenographer etc..

एकूण पदे : 5043 जागा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

वयाची अट : maximum 28 वर्षे

शैक्षणिक पात्रता : graduation / computer knowledge etc..

फी – SC/ST/PWD/ExSM/महिला यांसाठी निःशुल्क

नोकरीचे ठिकाण : all over India

अर्ज भरण्याची अंतिम तारीख : 5 ऑक्टोबर 2022

महिन्याला पगार : 28200 रुपये ते 10,3400 रुपये असेल

सूचना :-

◆ यामध्ये ऑनलाईन exam ही 1 phase आणि 2 phase ने होणार आहे
◆ हि परीक्षा 100 प्रश्नांची होईल आणि त्यास एकूण 100 गुण असणार आहेत
◆ अर्धवट माहिती भरलेला अर्ज स्वीकारण्यात येणार नाही
◆ याप दासाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे इतर पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही
◆ अजून अटी वाचून घ्या , कृपया पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी जाहिरात वाचून घ्या

जाहिरात (PDF) : पहा

अर्ज करा : Apply Here

अधिकृत वेबसाईट : पहा

Rate this post

Leave a Comment