गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा जवळचे गोंड आदिवासी चे गाव कोणते?
मेंढा ( लेखा ) हे गाव गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात वसलेलं गोंड आदिवासी चे आहे. हे गाव गडचिरोली पासून 33 किमी तर धानोरा तालुक्यापासून 4 किमी अंतरावर आहे
मेंढा या गावाचे क्षेत्रफळ हे सुमारे 1930.00 हेक्टर इतके असून, त्या गावातील 2011 च्या जनगण नेनुसार लोकसंख्या हि 473 इतकी आहे.
हे पण वाचा ⤵️⤵️
👉 इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे ? Best way : how to make money on instagram in Marathi 2022
👉 motivational quotes in marathi
👉 marriage anniversary wishes in marathi
👉 good morning quotes in marathi
👉 मोबाईलवरून Gmail अकाउंट कस बनवायचं ? how to create a gmail account in marathi 2022
Follow on Instagram