De Dhakka 2 Trailer 2022 || दे धक्का २ Launch Date
Directed by : Mahesh Manjrekar & Sudesh Manjrekar
Produced by : Ninad Battin(co-producer) , Ashwani Chopra(Line Producer UK) etc..
Music by : Ajay Lobo (original music by)Anish Lovo (music composed by)
आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत असलेल्या या मराठी दे धक्का 2 या चित्रपटा मध्ये आपल्या सर्वांचे आवडते असे प्रमुख भूमिका बजावणारे मराठी Actors शिवाजी साटम मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव हे हसरे चेहरे पाहायला मिळणार आहेत.
👉 Good hanuman chalisa in marathi
आपल्या सर्वांच्या आठवणीतला दे धक्का या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच De Dhakka 2 लवकरच 5 ऑगस्टला प्रदर्शित होणार ही माहिती येत आहे . नुकतच या दे धक्का २ चित्रपटाचा ट्रेलर लाँच झालेला आहे
Trailer पहा 👇
हे पण वाचा ⤵️⤵️
👉 Motivational quotes in marathi प्रेरणादायी विचार मराठी
👉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी
👉 इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे ? Best way : how to make money on instagram in Marathi 2022
👉 मोबाईलवरून Gmail अकाउंट कस बनवायचं ? how to create a gmail account in marathi 2022
Follow on instagram