भंडारा जिल्ह्यातील तालुके थोडक्यात माहिती
भंडारा जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 3,757 चौ. कि.मी. आहे.
2011 च्या जणगण नेनुसार भंडाऱ्याची एकूण लोकसंख्या 11,98,810 एवढी आहे
भंडारा जिल्ह्यात अनेक तलाव आहेत त्यामुळे त्याला तलावांचा जिल्हा म्हणून सुद्धा ओळखले जाते . त्या तलावांपैकी चांदपुर हा मोठा तलाव आहे .
भंडारा जिल्हा तालुके bhandara district taluka list in marathi
भंडारा जिल्ह्यात एकूण सात तालुके आहेत . त्यामध्ये भंडारा , तुमसर , पवनी , मोहाडी , साकोली , लाखांदूर , लाखनी हे (7) तालुके आहेत .
हे पण वाचा ⤵️⤵️
👉 motivational quotes in marathi
👉 ( मराठी 2022 ) de dhakka 2 trailer , cast || दे धक्का 2 Launch date
👉 इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे ? Best way : how to make money on instagram in Marathi 2022
👉 मोबाईलवरून Gmail अकाउंट कस बनवायचं ? how to create a gmail account in marathi 2022
Follow on instagram