becil recruitment 2022 for 123 post
पदाचे नावे : Lover Division clerk , Stenographer , Store Keeper etc…
एकूण पदे : 123 जागा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
नोकरीचे ठिकाण – बिलासपूर
शैक्षणिक अर्हता – 10th/12th आणि graduate
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जून 2022
पगार : 13,290 रुपये ते 44,900 रुपये per month
परीक्षा फीस :
St/sc/Ph आणि Ews साठी 450 रुपये
आणि General/Obc/Women साठी 750 रुपये
सूचना :-
◆ अर्जदाराने अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने बेसिल च्या official वेबसाईट वरूनच करायचा आहे
◆ अर्ज करतेवेळी मोबाईल नंबर आणि email बरोबर टाकायचा आहे म्हणजे त्यासंबंधी पुढची माहिती तुम्हाला मिळेल
◆ ऑनलाईन पद्धतीने अर्ज submit करण्या अगोदर पूर्ण माहिती बरोबर आहे का ते बघा , चुकीची किंवा अर्धवट माहिती भरलेले अर्ज रद्द केले जाऊ शकते
◆ अजून अटी जाऊन घेण्यासाठी कृपया पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी जाहिरात वाचून घ्यावी..
जाहिरात (PDF) : पहा
अर्ज करा : Apply Here
अधिकृत वेबसाईट : पहा
हे पण वाचा : ⤵️⤵️