Useful anxiety meaning in marathi 2023

anxiety meaning in marathi

anxiety meaning in marathi – anxiety म्हणजे काय ?

 

anxiety meaning in marathi काय आहे , anxiety काय असते , anxiety कशाला म्हणतात . anxiety किती प्रकारचा असू शकतो . anxiety पासून बचाव साठी काय काय उपाय आहेत . अशा प्रकारच्या प्रश्नांची माहिती शोधत असाल तर , हे लेख तुमच्या साठी आहे.

आज आम्ही तुम्हाला या लेखात anxiety विषयी माहिती देत आहोत तरी ही पोस्ट पूर्णपणे वाचा..

हे पण वाचा : liberal meaning in marathi

हे पण वाचा : pleasure meaning in marathi

anxiety meaning in marathi – काय असते ?

कधी कधी आपले मन हे कोणत्याही प्रकारची
असच काही अडचण नसता नाही चिंतीत राहत , जर तुम्ही कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टी ला मनावर धरून घाबरत असता आणि काही कारण नसताना देखील घाबरत असता.
तर अशा प्रकारचे लक्षण हे anxiety चे असू शकते .

anxiety meaning  marathi : वाक्य

चिंता
उत्सुकता
काळजी
भीती
तळमळ
कळकळ

 

Follow on instagram

इंग्लिश तो मराठी ट्रान्सलेशन

3/5 - (2 votes)

Leave a Comment