[ Aii recruitment 2022 ] भारतीय विमानतळ प्राधिरण मुंबई मार्फत 400 पदांची भरती 

 

Aii recruitment 2022

Aii recruitment 2022

पदाचे नावे : Junior Executive ( Air Traffic control )

एकूण पदे : 400 जागा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण – All over india

वयाची अट : maximum 27 वर्षे st/sc साठी 5 वर्षे आणि obc साठी 3 वर्षे सुट आहे

शैक्षणिक अर्हता – कोणतीही पदवी

अर्ज करण्याची तारीख ही 15 जून पासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 july 2022

 

परीक्षा फी :

St/Sc आणि महिला साठी 81 रुपये

others अर्जदारा साठी 1000 रुपये

पगार : 40000 रुपये ते 1,40,000 रुपये per month

 

Related मराठी व्याकरण 

Related इंग्रजी व्याकरण

 

सूचना :-

◆ ‌ या पदासाठी अर्ज करणारा अर्जदार हा भारतीय असला पाहिजे

◆ या भरतीसाठी अर्ज हे फक्त ऑफलाईन पद्धतीने करून payment सुधा ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे .

◆ sc आणि st वाल्यांनी document verification साठी caste submit करणे आवश्यक आहे

◆ आवश्यक कागद पत्रे , जाहिराती संदर्भात अटी आणि इतर अजून अटी जाऊन घेण्यासाठी कृपया पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी जाहिरात वाचून घ्यावी..

 

जाहिरात (PDF) : पहा

अर्ज करा : Apply Here

अधिकृत वेबसाईट : पहा

 

 

Rate this post

Leave a Comment