भारत सरकारची ही अग्निपथ योजना काय आहे अग्निपथ भरती 2022 | agneepath yojana in marathi
ही भरती अग्निपथ योजनेअंतर्गत 4 वर्षांसाठी भरती सुरू आहे. ही योजना भारत सरकारने 14 जून 2022 रोजी सुरू केली आहे .
हवाई , नौदल आणि लष्कर हे या योजनेत जास्त भरती करन्याय येनार आहे या योजणेत भाग घेणाऱ्या वीरांना अग्निविर हे नाव देण्यात आले आहे , डिसेंबरमध्ये हवाई दलात पहिली तुकडी दाखल होईल आहे.
2022 च्या या योजने मध्ये महिन्याला 30 ते 40 हजार रुपये पगार म्हणून दिले जातील . दहावी किंवा बारावीची परीक्षा पास असणे आवश्यक आहे तरच त्यांना या योजनेत भाग घेता येईल .
वयाचा विचार केला तर या अग्निपथ योजने मार्फत अग्निवीरांची वयोमर्यादा ही 21 हुन 23 वर्षे करण्यात आली आहे म्हणजे 2 वर्षाची सुट मिळणार आहे . या अग्निपथ याजनेत मुलींना सुधा भाग घेता येईल . सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान मोठा भरती मेळावा होन्यात येणार आहे.
हे पण वाचा ⤵️⤵️
👉 इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे ? Best way : how to make money on instagram in Marathi
👉 motivational quotes in marathi
👉 marriage anniversary wishes in marathi
Follow on Instagram